बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमी चर्चेत असतो. तो सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. सध्या सोशल मीडियावर सलमानची एक पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये सलमानने एका महिलेला श्रद्धांजली वाहिली आहे. मात्र, ती महिला नेमकी कोण आहे? असा प्रश्न चाहते विचारत आहेत.

हेही वाचा- ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाचा हिरो कोण? चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देत अदा शर्मा म्हणाली…

Salman Khan And Shahrukh Khan
राकेश रोशन गाढ झोपेत असताना सलमान-शाहरूख खान त्यांच्या खोलीबाहेर गोळीबार…; दिग्दर्शक म्हणाले, “त्यांची सीमारेषा…”
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Sonu Nigam
लाईव्ह शोमध्ये सोनू निगमच्या पाठीत सुरू झाल्या वेदना; व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “आयुष्यातील सर्वात कठीण…”
SWARDA THIGALE
‘प्रेमाची गोष्ट’मधील मुक्तानं खऱ्या आयुष्यात साजरी केली पहिली मकर संक्रांत; फोटो शेअर करीत म्हणाली, “सिद्धार्थ माझ्यासाठी…”
Aashutosh Gokhle
आशुतोष गोखलेने ‘रंग माझा वेगळा’मधील ‘या’ अभिनेत्रीबरोबर शेअर केले फोटो; म्हणाला, “केमिस्ट्री अजूनही…”
salman khan did not select in vivah movie
‘विवाह’मध्ये सलमान खानऐवजी शाहिद कपूरला का घेतलं होतं? दिग्दर्शक म्हणाले, “त्या भूमिकेसाठी निरागसपणा…”
Saif Ali Khan
हल्ल्यानंतरचा सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानबरोबरचा अनसीन फोटो आला समोर
Tejaswini Pandit
“माझ्या बालमित्राने मला…”, सुंदर साडीतील फोटोंमध्ये तेजस्विनी पंडितची खास पोस्ट; म्हणाली, “माझं न संपणारं प्रेम…”

सलमान खानने त्याच्या इन्स्टाग्रामवर रात्री उशिरा एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सलमानने एका महिलेचा फोटो शेअर केला आणि लिहिले की, “माझी प्रिय अद्दू, मी मोठा होत असताना तू मला दिलेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद. खूप प्रेम”

सलमान खानची पोस्ट

सलमानच्या या पोस्टनंतर चाहते संभ्रमात पडले आहे. ही ‘अद्दू’ नेमकी कोण आहे असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. काही यूजर्सनी ती सलमान खानची केअर टेकर असल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे, ही महिला सलमान खानची आया असल्याचे काहींचे म्हणणे आहे. याबाबत सलमानने काहीही स्पष्ट केले नसले तरी याबाबत ठोस काहीही सांगता येत नाही.

सलमान खानच्या पोस्टवर चाहत्यांच्या कमेंट

सलमान खानच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायच झालं तर, त्याचा ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. सलमानचा हा मल्टीस्टार चित्रपट बॉक्सऑफिसवर म्हणावी तशी जादू दाखवू शकला नाही. सलमानच्या आधीच्या चित्रपटांच्या तुलनेत तो फारशी कमाई करू शकला नाही. सलमान लवकरच ‘टायगर ३’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

Story img Loader