बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान सध्या त्याच्या आगामी चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. सलमानची फॅन फॉलोइंग कोणापासूनही लपलेली नाही. एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या सलमानचे लाखो चाहते आहेत. सोशल मीडियावरही सलमानचे करोडो चाहते आहेत. सलमानच्या प्रत्येक पोस्टवर भरपूर लाईक आणि कमेंट करतात.

हेही वाचा- Video: भर गर्दीत चाहत्याने पकडला अजय देवगणचा हात, नंतर अभिनेत्याने केलं असं काही की…; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप, म्हणाले…

Aashutosh Gokhle
आशुतोष गोखलेने ‘रंग माझा वेगळा’मधील ‘या’ अभिनेत्रीबरोबर शेअर केले फोटो; म्हणाला, “केमिस्ट्री अजूनही…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Saif Ali Khan
हल्ल्यानंतरचा सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानबरोबरचा अनसीन फोटो आला समोर
Tejaswini Pandit
“माझ्या बालमित्राने मला…”, सुंदर साडीतील फोटोंमध्ये तेजस्विनी पंडितची खास पोस्ट; म्हणाली, “माझं न संपणारं प्रेम…”
Sana Khan reveals name of her son shares first family photo
सना खान दुसऱ्यांदा झाली आई, फोटोंमध्ये दाखवली धाकट्या मुलाची झलक; नावही केलं जाहीर
Mohammed Siraj Zanai Bhosle Affair Asha Bhosle Granddaughter Breaks Silence on Relationship Rumours with Instagram Story
Mohammed Siraj Zanai Bhosle: मोहम्मद सिराज व आशा भोसलेंची नात खरंच एकमेकांना डेट करतायत? जनाईने फोटो पोस्ट करत केला खुलासा
Purva Kaushik
‘शिवा’ फेम पूर्वा कौशिकने ऑनस्क्रीन बहिणीबरोबर शेअर केले फोटो; म्हणाली…
Image Of Vijay Shekhar Sharma
“iPhone 16 मध्ये इतका वाईट कॅमेरा कसा काय?”, पेटीएमच्या संस्थापकांची पोस्ट व्हायरल

सध्या सलमानचा एक नवीन फोटो इंस्टाग्रामवर धुमाकूळ घालत आहे. सलमानने नुकताच आपला एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत सलमानने काळ्या रंगाचा टी-शर्ट घातला आहे. फोटोमध्ये सलमान मनापासून हसताना दिसत आहे. सलमानचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोला काही तासांमध्येच १७ लाखांहून अधिक लाईक्स आले आहेत.

हेही वाचा- फ्रान्सच्या राजदूतांनाही ‘पठाण’चं वेड; शाहरुख खानबरोबरचा फोटो शेअर करत म्हणाले, ‘इकडे येऊन पुन्हा…’

सलमान खानच्या या फोटोवर चाहत्यांपासून ते अनेक स्टार्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. फोटो पोस्ट करताना सलमानने “हे” असे कॅप्शन दिले होते, ज्यावर ताजिकिस्तानी गायक आणि बिग बॉस फेम अब्दू रोजिकनेही प्रतिक्रिया देत ‘हे’ लिहिले होते. सलमानची एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानी हिनेही कमेंट करत ‘हे’ लिहिले.

सलमानने पोस्ट केलेला नवा फोटो

सलमान त्याच्या आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. या महिन्यात ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यामध्ये त्याच्याबरोबर पूजा हेगडेही दिसणार आहे. यासोबतच बिग बॉस फेम शहनाज गिल देखील या चित्रपटाचा एक भाग आहे.

Story img Loader