पूर्वी बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलेली सना खानने लग्नानंतर फिल्म इंडस्ट्री सोडली. तिने इस्लाम धर्मासाठी इंडस्ट्री सोडत असल्याचं म्हटलं होतं. पण, तरीही ती सोशल मीडियावर मात्र सक्रिय आहे. कोणत्या ना कोणत्या कारणाने ती कायम चर्चेत असते. ती पती अनसबरोबरचे तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच आता अनसने त्याची व सनाची लव्हस्टोरी सांगितली आहे. लग्नापूर्वी सनाला बहीण मानत असल्याचा खुलासाही त्याने केला.

“त्याने बायकोच्या पॉर्न DVD बनवल्या”; गायक अदनान सामीवर भावाचे गंभीर आरोप; म्हणाला, “भारतीय नागरिकत्वासाठी…”

shah rukh khan
शाहरुख खानने आर्यन व सुहानासाठी चाहत्यांना केली ‘ही’ विनंती; म्हणाला, “त्यांना ५० टक्के प्रेम…”
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
What Manoj Jarange Said?
Manoj Jarange : मनोज जरांगेंचं वक्तव्य, “धनंजय मुंडे रात्री दोन वाजता भेटले होते, वाल्मिक कराडही होता, सगळे पाया पडले आणि…”
Milind Gawali
मिलिंद गवळींनी पत्नीबद्दल सांगितला लग्नानंतरचा भन्नाट किस्सा; म्हणाले, “सात फेरे झाल्यानंतर…”
Dodi Khan Denies Marriage Plans With Rakhi Sawant_
राखी सावंतशी तिसरं लग्न करण्यास पाकिस्तानच्या डोडी खानचा नकार; म्हणाला, “मी तुझे लग्न माझ्या…”
Saif Ali Khan
हल्ल्यानंतरचा सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानबरोबरचा अनसीन फोटो आला समोर
Shahid Kapoor
“मी आत्मसन्मान गमावला…”, लग्नाआधीच्या रिलेशनशिपबद्दल शाहिद कपूर म्हणाला, “हृदय तुटल्याने…”
madhuri dixit reveals both sons having inherited love for cooking
“माझ्या दोन्ही मुलांना…”, माधुरी दीक्षितने पतीला ‘या’ गोष्टीचं दिलं श्रेय, आठवण सांगत म्हणाली, “अमेरिकेत असताना…”

सना खान आणि मुफ्ती अनस सईद यांची लव्हस्टोरी खूपच फिल्मी आहे. अनस सईदने एक व्हिडीओ यूट्यूब चॅनेलवर शेअर केला आहे. त्यात त्याने सना आणि त्याची प्रेमकहाणी सांगितली आहे. व्हिडीओमध्ये अनसने खुलासा केला की, तो सनाशी पूर्वी बहिणीप्रमाणे वागायचा आणि तिला ‘बाजी’ म्हणजेच बहीण म्हणायचा. त्यावेळी त्याला कल्पनाही नव्हती की तो नंतर तिच्याशी लग्न करेल, असंही त्यात म्हटलं आहे.

लग्नाच्या ११ वर्षांनंतर गर्भधारणा, रुग्णालयात दाखल अभिनेत्रीने दिला प्रीमॅच्युअर बाळाला जन्म, प्रकृतीबद्दल माहिती देत म्हणाली, “आम्ही एका…”

अनसने सांगितले की, तो सनाला २०१७ मध्ये मक्का इथे भेटला होता. तिला भेटल्यावर त्याने तिला बहीण म्हणून हाक मारली. त्यावेळी त्याला कल्पनाही नव्हती की नंतर दोघेही लग्न करतील. अनसने सनाबद्दल खूप ऐकलं होतं. ती एक अभिनेत्री असली तरी ती दिवसातून पाच वेळा नमाज पठण करते, असं त्याने ऐकलं होतं. पहिल्या भेटीत काही खास घडलं नाही, पण या भेटीनंतर अनसने एका कॉमन फ्रेंडकडून तिचा नंबर घेतला आणि मेसेज केला, मात्र सनाने त्याला उत्तर दिले नाही. त्याने सनाला खूप वेळा मेसेज केले, पण ती लवकर रिप्लाय द्यायची नाही, अशातच तिने अनसला ब्लॉकही केलं. तिला जेव्हा अनसला काही विचारायचं असेल तेव्हा ती त्याला अनब्लॉक करायची, पण नंतर पुन्हा ब्लॉक करायची.

अंबानींच्या कार्यक्रमात सोन्याचा ड्रेस घालून पोहोचलेली ‘ती’ महिला आहे तरी कोण?

सुरुवातीला सना फारसं बोलायची नाही, पण अनस तिच्याशी बोलायचंच, याबद्दल ठाम होता. नंतर त्याने मौलानाला याबद्दल सांगितलं व तिने बोलावं, यासाठी तिचं मन वळवण्याचा आग्रह धरला. त्यानंतर सना अनसशी बोलू लागली. त्यानंतर मौलानाने सनाला अनसशी लग्न करण्याचा सल्लाही दिला. नंतर अनसने याचं रेकॉर्डिंग सनाला पाठवलं आणि त्या सगळ्या गोष्टी सांगायला आपणच मौलवीना विनंती केल्याची कबुली दिली. सुरुवातीला सनाने अनसचं प्रेम गांभीर्याने घेतलं नाही. त्यानंतर तीन वर्षांनी २०२० मध्ये सनाने अनसला लग्नासाठी होकार दिला. दोघांनी लग्न केल्यानंतर सनाने इंडस्ट्री सोडली. आता ते दोघेही एकत्र खूश असून लवकरच पालक होणार आहेत.

Story img Loader