बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं ९ मार्चला हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते ६६ वर्षांचे होते. कौशिक यांनी अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. मिस्टर इंडिया चित्रपटातील त्यांनी साकारलेल्या कॅलेंडर या भूमिकेमुळे कौशिक यांना लोकप्रियता मिळवून दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सतीश कौशिक यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली. कौशिक यांच्या निधनामुळे सेलिब्रिटींसह त्यांच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे. कौशिक यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. त्यांच्यामागे पत्नी व १० वर्षांची मुलगी असा परिवार आहे. दोन वर्षाच्या मुलाच्या मृत्यूनंतर कौशिक यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. त्यानंतर ५६ वर्षी सरोगसीच्या पद्धतीने त्यांना वंशिका ही मुलगी झाली.

हेही वाचा>> “तुला वॅक्सिंग करण्याची गरज आहे” हॉट फोटो शेअर केल्यामुळे ४३ वर्षीय अभिनेत्री ट्रोल, नेटकरी म्हणाले “सून येण्याच्या वयात…”

हेही वाचा>> “किरणजी, मी बारामतीहून सुनेत्रा पवार बोलतीये”, अजित पवारांच्या पत्नीने किरण मानेंना फोन केला अन्…

मुलीच्या जन्मानंतर कौशिक यांच्या आयुष्याला पुन्हा नवी उमेद मिळाली होती. त्यांचं बाप लेकीचं नात फार खास होतं. वंशिकाबरोबरचे अनेक व्हिडीओ कौशिक त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केले होते. वडिलांच्या निधनानंतर वंशिकाने कौशिक यांच्याबरोबरचा एक फोटोही शेअर केला होता. कौशिक यांच्या जाण्याने त्यांच्या मुलीला फार मोठा धक्का बसला आहे. वंशिकाने तिचं इन्स्टाग्राम अकाऊंट डिलीट केलं आहे.

हेही वाचा>> “पंजाबी गायक व कलाकारांकडून गँगस्टर पैसे घेतात का? ” लॉरेन्स बिश्नोई उत्तर देत म्हणाला, “बॉलिवूडप्रमाणे…”

कौशिक यांना त्यांच्या मुलीसाठी खूप वर्ष जगायचं होतं. मुलीच्या जन्मानंतर त्यांनी स्वत:च्या शरीराकडे विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली होती. वंशिकाला यशस्वी बघण्यासाठी खूप वर्ष जगण्याची इच्छा त्यांनी मुलाखतीत बोलून दाखवली होती.