बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि गौरी खान यांची लेक सुहाना खान ही कायमच चर्चेत आहे. ती लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्यापूर्वीच तिने सुहाना न्यूयॉर्कमधील ब्युटी ब्रँड ‘मेबलिन’ची ब्रँड अॅम्बेसेडर बनली आहे. या कार्यक्रमातील काही फोटो आणि व्हिडीओही समोर आले आहेत. नुकतंच सुहाना खान ही न्यूयॉर्कमधील ब्युटी ब्रँड ‘मेबलिन’ची ब्रँड अॅम्बेसेडर बनली आहे.

सुहानाने सोमवारी मुंबईत आयोजित एका मीडिया इव्हेंटमध्ये आंतरराष्ट्रीय ब्रँडची ब्रँड अॅम्बेसेडर होणार असल्याची संधी मिळाली आहे. सुहाना खान ही न्यूयॉर्कमधील ब्युटी ब्रँड ‘मेबलिन’ची ब्रँड अॅम्बेसेडर बनली आहे.
आणखी वाचा : Video: बॉलिवूड पदार्पणाआधीच शाहरुख खानच्या लेकीला मिळाली मोठी संधी; इंटरनॅशनल ब्रँड ॲम्बेसेडर बनली सुहाना

Rajesh Khanna, sanjeev kumar
राजेश खन्नांपेक्षा शत्रुघ्न सिन्हा, संजीव कुमार वाईट होते, असं का म्हणाल्या शबाना आझमी?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
Shashank Arora
“आम्ही वाळवंटात भारत-पाकिस्तानच्या बॉर्डरजवळ…”, इरफान खान यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत अभिनेता म्हणाला, “मला पतंग…”
salman khan mother danching with helan
Video : सलमान खानच्या आईने हेलन यांच्याबरोबर धरला ठेका; उपस्थितही पाहतच राहिले, व्हिडीओ होतोय व्हायरल

यानंतर शाहरुख खानने तिचा या कार्यक्रमातील व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती फारच सुंदर दिसत आहे. तसेच ती मीडियाशी संवाद साधताना दिसत आहे. याला त्याने हटके कॅप्शन दिले आहे.

“मेबलिन या ब्रँड जाहिरातीत झळकल्याबद्दल तुझे अभिनंदन बेटा. खूप छान दिसत होतीस. खूप चांगलं संभाषण केलेस. त्यासाठी खूपच अभिनंदन आणि जर मी याचे काही श्रेय घेऊ शकलो तर… तुझी वाढ खूप चांगल्यारितीने झाली. लव्ह यू माय लिल लेडी इन रेड!” असे शाहरुख खानने म्हटले आहे.

आणखी वाचा : “आम्ही एक दिवस आधी बोललो होतो”, तुनिषा शर्माच्या आत्महत्येप्रकरणी प्रसिद्ध अभिनेत्याचा खुलासा, म्हणाला “तेव्हा ती…”

दरम्यान या कार्यक्रमात सुहानाने पहिल्यांदाच मीडियाशी संवादही साधला. “सर्वांना नमस्कार, मी येथे येऊन खूप उत्साहित आहे, या प्रोडक्टसाठी आम्ही जे काही शूट केले आहे ते तुम्ही लवकरच पाहावे, अशी माझी इच्छा आहे. हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे. ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून या ब्रँडचा एक भाग बनून मला खूप आनंद होत आहे.” असे तिने यावेळी म्हटले होते.

Story img Loader