बॉलीवूडच्या किंग खानचा बहुप्रतिक्षित ‘जवान’ चित्रपटाने दमदार सुरुवात केली आहे. प्रदर्शित होताच या चित्रपटाने नवे रेकॉर्ड बनवले आहेत. ओपनिंग डेला ‘जवान’ने इतिहास रचला आहे. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जननं पहिल्याच दिवशी ६५ कोटींची कमाई केली आहे. ‘जवान’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर शनिवारी एका दिवसात ७४.५ कोटींची कमाई केली आहे. तीन दिवसांमध्ये चित्रपटाने २०० कोटींचा टप्पा पार केला आहे तसेच यूएसएमध्ये या चित्रपटाची ३३ हजार तिकिटे विकली गेली आहेत. या आठवड्यात ‘जवान’ ४०० कोटींची कमाई करण्याची शक्यता आहे.

हेही वाचा- “जवानमध्ये एवढ्या मुली कशाला?”, चाहत्याच्या प्रश्नाला शाहरुख खानने दिलं स्पष्ट उत्तर, सर्वत्र होतंय कौतुक

Viral Video Shows little girls playing Bhatukali
‘खरंच खूप भारी होते ते दिवस…’ भांडीकुंडी आणली, पानांची बनवली पोळी-भाजी अन्… VIRAL VIDEO पाहून आठवेल बालपण
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Little girl Happiness to burst the bubble wrap
VIRAL VIDEO : ‘बबल रॅप म्हणजे प्रेम!’ चिमुकलीचा उत्साह पाहून नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स; म्हणाले, ‘आम्हीसुद्धा लहानपणी…’
Use UPI without Bank account NPCI launches new feature UPI Circle for family members and friends
आता बँक खाते नसलेला व्यक्ती करू शकतो UPIचा वापर; NPCIने कुटुंबातील सदस्यांसाठी सुरू केलं UPI Circle, जाणून घ्या नव्या फीचरबद्दल…
young adults prefer to invest in stocks directly rather than mfs report by fin one
म्युच्युअल फंडापेक्षा तरुणाईचा कल थेट समभागांत गुंतवणुकीकडे; ९३ टक्के कमावत्या तरुणांत मासिक बचतीची सवय
Social media influencer and YouTuber is dating a tree and films herself kissing, hugging, and going out with the tree video viral
आधी केली किस मग मारली मिठी अन्…, इन्फ्लूएंसर करतेय चक्क झाडाला डेट! नेमकं प्रकरण काय? पाहा VIDEO
bird was happy to see the little girl
चिमुकलीला पाहून पक्षी झाला खूश; एकमेकांची करू लागले नक्कल अन् … पाहा खेळकर पक्ष्याचा VIRAL VIDEO
Viral video of disabled swiggy delivery boy doing food delivery by riding a cycle
परिश्रमाशिवाय पर्याय नाही! दिव्यांग असूनही करतोय फूड डिलिव्हरी, VIDEO पाहून वाटेल अभिमान

ॲडव्हान्स बुकिंगमध्ये जवानने जबरदस्त कमाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ‘जवान’ने केवळ ॲडव्हान्स बुकिंगमध्ये ४४.५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाने हिंदी मध्ये अंदाजे ३९.९ कोटी रुपये, हिंदी IMAX मध्ये १.३१ कोटी रुपये आणि 4DX मध्ये ३३ लाख रुपये कमावले. तर तामिळमध्ये चित्रपटाने १.८५ कोटी रुपयांची आणि तेलगूमध्ये १.०५ कोटी रुपयांची तिकिटे विकली गेली आहेत.

दरम्यान, ‘जवान’बद्दल बोलायचं झाल्यास या चित्रपटात शाहरुख खान, नयनतारा व विजय सेतुपती यांच्या मुख्य भूमिका आहेत. याशिवाय यामध्ये प्रियामणी, सान्या मल्होत्रा, रिद्धी डोग्रा, आलिया, गिरीजा ओक यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. याशिवाय दीपिका पदुकोणचा कॅमिओदेखील आहे.