ज्येष्ठ अभिनेते पंकज कपूर यांचा मुलगा शाहिद कपूरची कौटुंबिक पार्श्वभूमी अभिनयाची असल्याने तोही आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत या क्षेत्रात आला. एकेकाळी बॉलीवूडचा चॉकलेट बॉय असलेल्या शाहिदने अनेक चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारून तो अष्टपैलू अभिनेता असल्याचं सिद्ध केलं. शाहिद इंडियन एक्सप्रेसच्या स्क्रीन इव्हेंटमध्ये उपस्थित त्याच्या कामाबद्दल, बॉलीवूडबद्दल व वैयक्तिक आयुष्याबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नांची मनमोकळेपणाने उत्तरं देतोय.

Story img Loader