बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान हा नेहमीच विविध कारणांनी चर्चेत असतो. सध्या आर्यन व्यवसाय क्षेत्रामध्ये आपलं नशीब आजमावत आहे. नुकताच त्याने त्याचा स्वतःचा कपड्यांचा ब्रँड सुरू केला. पण आता त्याच्या ब्रँडच्या कपड्यांची किंमत पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.

हेही वाचा- “आमच्या लग्नात निकचे कुटुंबीय डुलक्या काढत होते कारण…” प्रियांका चोप्राचे वक्तव्य चर्चेत

Tharala Tar Mag Monika Dabade New Car
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीने घेतली नवीन गाडी! नवऱ्यासह शेअर केले फोटो, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
Shahrukh Khan
“अबराम व आर्यनचा…”, शाहरुख खान दोन्ही मुलांसह एकत्र काम करणार; अनुभव सांगत म्हणाला…
Shabana Azmi Javed Akhtar
शबाना आझमींना चेटकिणीच्या रुपात पाहून जावेद अख्तर यांनी दिलेली ‘अशी’ प्रतिक्रिया, म्हणालेले, “सगळा मेकअप…”
shah rukh khan charge how much fees to perform at delhi wedding
दिल्लीतील लग्नात डान्स करण्यासाठी शाहरुख खानने किती रुपये घेतले? नववधूच्या मेकअप आर्टिस्टने केला खुलासा
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
Opposition leaders hold protest in the Parliament complex over Adani issue
Priyanka Gandhi : ‘मोदी-अदाणी भाई भाई’ असं लिहिलेली बॅग घेऊन प्रियांका गांधी पोहचल्या संसदेत, राहुल गांधी म्हणाले, “क्यूट..”

आर्यनने नुकताच त्याचा स्वतःचा ‘D’YAVOL X’ हा कपड्यांचा ब्रँड सुरू केला आहे. त्याने स्वतः या ब्रँडच्या जाहिरातीचं दिग्दर्शन केलं आहे. ३० एप्रिल रोजी या ब्रँडच्या साईटवर कपड्यांचं कलेक्शन लॉन्च करण्यात आलं. या साईटवरील कपड्यांची किंमत पाहून नेटकरी आर्यन खानला ट्रोल करू लागले आहेत.

हेही वाचा- “जागे व्हा, आपल्या ह्या हिंदू धर्माला…” शरद पोंक्षे यांची ‘द केरला स्टोरी’बद्दल मोठी प्रतिक्रिया

एका चाहत्याने शाहरुख खानकडे ‘D’YAVOL X’ ब्रँड चे जॅकेट १ हजार ते २ हजारपर्यंत बनवा, ते जॅकेट विकत घेण्यात अख्ख घर जाईल, अशी मागणी केली आहे. या मागणीला शाहरुख खानने भन्नाट उत्तर दिले आहे. शाहरुख म्हणाला, हे “D’Yavol X वाले लोक मलापण स्वस्तात विकत नाहीत, मी काहीतरी करतो”. शाहरुखचे हे ट्वीट चांगलेच व्हायरल झाले आहे.

या ब्रँडअंतर्गत असणाऱ्या एका जॅकेटची किंमत ३० ते ४० हजारांच्या घरात आहे. तर यातील अनेक कपड्यांच्या किमती १ लाखाच्यावर आहेत. एका जॅकेटसाठी आर्यन खान ग्राहकांकडून इतके पैसे घेत आहे हे पाहिल्यावर सोशल मीडियावरून नेटकरी यावर विविध प्रतिक्रिया देत आहेत.

Story img Loader