दिग्गज अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी भारतीय सिनेसृष्टीला आयुष्यातील जवळपास ६५ वर्षे समर्पित केली. आता त्या ‘इंडियन एक्सप्रेस’च्या ‘स्क्रीन लाइव्ह’मध्ये आपल्या फिल्मी करिअर, वैयक्तिक आयुष्य, सिनेसृष्टीत झालेले बदल, स्टारडम अशा अनेक विषयांवर गप्पा मारणार आहेत. तसेच त्या त्यांचे सिनेसृष्टीत काम करतानाचे अनुभव सांगणार आहेत. पाहा त्यांची मुलाखत LIVE

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा