Yodha box office collection day 1: सिद्धार्थ मल्होत्रा, राशी खन्ना आणि दिशा पाटनी यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘योद्धा’ चित्रपट अखेर शुक्रवारी (१५ मार्च रोजी) चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करण्यात आले होते पण पहिल्याच दिवशी चित्रपटाची सुरुवात फार चांगली झाली नाही. सागर आंबरे आणि पुष्कर ओझा दिग्दर्शित ‘योद्धा’ ची निर्मिती करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

इंडस्ट्री ट्रॅकर ‘सॅकनिल्क’च्या मते, ‘योद्धा’ने पहिल्या दिवशी ४.२५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. शुक्रवारी, चित्रपटाला एकूण ११.७२ टक्के हिंदी ऑक्युपेन्सी मिळाली. चेन्नईमध्ये सर्वाधिक लोकांनी हा चित्रपट पाहिला, त्यानंतर हैदराबाद आणि जयपूरसारख्या शहरांमध्ये हा चित्रपट पाहिला गेला.

 “तुम्ही शूद्र मनाचे अतिशय शूद्र माणूस आहात,” म्हणणाऱ्या युजरला शरद पोंक्षेंनी दिलं उत्तर; म्हणाले, “मराठी…”

‘योद्धा’ चित्रपटाला अजय देवगण, आर माधवन आणि ज्योतिका स्टारर ‘शैतान’ चांगलीच टक्कर देत आहे. ‘शैतान’ने थिएटरमध्ये एक आठवडा पूर्ण केला आहे, शुक्रवारी चित्रपटाने ४.६१ कोटी रुपयांची कमाई केली. ‘शैतान’ने भारतात आतापर्यंत ८४.३६ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

नणंद व भाच्यांबरोबर रकुल प्रीतचं आहे ‘असं’ बॉण्डिंग, जॅकीची बहीण आहे देशमुखांची सून, पाहा व्हिडीओ

सिद्धार्थ मल्होत्राचा सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झालेला शेवटचा चित्रपट ‘थँक गॉड’ होता, ज्यामध्ये त्याने रकुल प्रीत आणि अजय देवगण यांच्याबरोबर काम केलं होतं. त्यानंतर सिद्धार्थ शिल्पा शेट्टी आणि विवेक ओबेरॉय यांच्याबरोबर रोहित शेट्टीच्या ‘इंडियन पोलीस फोर्स’ वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत झळकला.