सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणी ७ फेब्रुवारीला विवाहबंधनात अडकणार आहेत. जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसमध्ये सिद्धार्थ-कियाराचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. लग्नासाठी सिद्धार्थ-कियाराने बॉलिवूड सेलिब्रिटींना आमंत्रण दिलं आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी सिद्धार्थ-कियाराच्या लग्नासाठी राजस्थानला रवाना झाले आहेत.

सिद्धार्थ-कियाराच्या ग्रँड वेडिंगसाठी अंबानी कुटुंबीयही उपस्थित राहणार आहेत. ईशा अंबानी तिचा पती आनंद परिमल, आकाश अंबानी व पत्नी श्लोका मेहतासह सिद्धार्थ-कियाराच्या लग्नासाठी राजस्थानला पोहोचले आहेत. ‘इन्स्टंट बॉलिवूड’ या इन्स्टाग्राम पेजवरुन त्यांचे एअरपोर्टवरील व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत. सिद्धार्थ-कियाराच्या विवाहसोहळ्यात अंबानी कुटुंबियांची विशेष उपस्थिती असणार आहे.

Yatra of Yallama Devi begins in Jat
यल्लमा देवीच्या यात्रेस जतमध्ये प्रारंभ
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Shegaon Gajanan Maharaj temple , Shegaon,
अवघी दुमदुमली संतनगरी! विदर्भ पंढरीत पाऊण लाख भाविकांची मंदियाळी…
Kaumudi Walokar Haldi Ceremony
हळद लागली! कौमुदी वलोकरच्या घरी पोहोचले ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील कलाकार, व्हिडीओ आला समोर…
mudassar khan riya kishanchandani welcome baby girl
Video: वर्षभरापूर्वी केलं आंतरधर्मीय लग्न, सलमान खानचा जवळचा मित्र झाला बाबा; पत्नीने मुलीला दिला जन्म
pv sindhu wedding first picture Indian Badminton Star Tied Knot with Venkat Datta Sai
PV Sindhu Wedding: पीव्ही सिंधूने बांधली लग्नगाठ, विवाह सोहळ्यातील पहिला फोटो आला समोर
Reshma Shinde
Video: सुंदर सजावट अन् फुलांची उधळण; रेश्मा शिंदेने शेअर केला हळदीचा व्हिडीओ
Prathamesh Laghate Mugdha Vaishampayan Anniversary
शोमध्ये पहिली भेट ते श्री व सौ! मुग्धा-प्रथमेशच्या लग्नाला १ वर्ष पूर्ण होताच खास पोस्ट; ‘त्या’ कॅप्शनने वेधलं लक्ष

हेही वाचा>> Sidharth-Kiara Wedding: दाल-बाटी, २० प्रकारचे गोड पदार्थ अन्…; सिद्धार्थ-कियाराच्या लग्नात पंजाबी-राजस्थानी पदार्थांची मेजवानी

हेही वाचा>> भारताच्या नकाशावर पाय दिल्याने अक्षय कुमार ट्रोल; संताप व्यक्त करत नेटकरी म्हणाले…

मीडिया रिपोर्टनुसार, सिद्धार्थ-कियाराच्या लग्नापूर्वीच्या संगीत, मेहेंदी व हळदी कार्यक्रमांना आजपासून सुरुवात होणार आहे. लग्नात येणाऱ्या पाहुण्यांसाठी आलिशान पॅलेसमधील ८४ खोल्यांचं बुकिंग करण्यात आलं आहे. याशिवाय पाहुण्यांच्या सुरक्षिततेचाही चोख बंदोबस्त करण्यात आला आहे.

हेही वाचा>> बीएमडब्ल्यू गाडी, घरासाठी पैसे अन्…; सुकेश चंद्रशेखरकडून नोरा फतेहीने घेतलेले महागडे गिफ्ट

सिद्धार्थ-कियारा गेल्या अनेक दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. अनेक ठिकाणी त्यांना एकत्र स्पॉटही करण्यात आलं होतं. शेरशाह चित्रपटातील त्यांच्या ऑन स्क्रीन जोडीला प्रेक्षकांनी पसंती दर्शविली होती. आता हे रील लाइफ कपल खऱ्या आयुष्यात विवाहबंधनात अडकत असल्यामुळे चाहतेही खूश आहेत.

Story img Loader