बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणी ७ फेब्रुवारीला विवाहबंधनात अडकले. कुटुंबीय व नातेवाईंकाच्या उपस्थितीत सिद्धार्थ-कियाराचा शाही विवाहसोहळा पार पडला. जैसलमेरमधील सूर्यगड पॅलेसमध्ये सिद्धार्थ-कियाराने लग्नगाठ बांधली.

लग्नानंतर सिद्धार्थ-कियाराच्या वेडिंग रिसेप्शनचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रविवारी(१२ फेब्रुवारी) मुंबईत सिद्धार्थ-कियाराच्या वेडिंग रिस्पेशन पार्टीसाठी बॉलिवूड कलाकरांनी हजेरी लावली होती. कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या कुटुंबियांनाही या पार्टीचं निमंत्रण देण्यात आलं होतं. सिद्धार्थ-कियाराला शुभेच्छा देण्यासाठी कॅप्टन बत्रा यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Anganewadi Bharadi Devi Jatra celebrations with traditional rituals and vibrant festivities.
Anganewadi Jatra : देवीने कौल दिला अन् ठरली आंगणेवाडीच्या जत्रेची तारीख, ‘या’ दिवशी सुरू होणार उत्सव
nana patekar amitabh bachchan KBC 16
नातवाच्या जन्मानंतर अमिताभ बच्चन मिठाई घेऊन आले अन्…, नाना पाटेकरांनी सांगितला किस्सा; ‘ती’ भेटवस्तू अजूनही ठेवलीये जपून
Sanjay Raut Brother Post News
Sanjay Raut Brother : संजय राऊत यांच्या सख्ख्या भावाची पोस्ट चर्चेत; डिलिट करत म्हणाले, “मी..”
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
Shalva Kinjawadekar and Shreya Daflapurkar Pre Wedding Rituals
आली लग्नघटिका समीप! पार पडला ग्रहमख सोहळा, ‘शिवा’ फेम अभिनेत्याच्या होणार्‍या पत्नीने शेअर केले खास फोटो

हेही वाचा>> “गर्लफ्रेंडला प्रेग्नंट करुन तो…” आदिल खानबाबत राखी सावंतचा खुलासा, पतीवर असलेल्या बलात्काराच्या आरोपाचाही केला उल्लेख

हेही वाचा>> रिसेप्शन सोहळ्यात सिद्धार्थ-कियाराचा कुटुंबियांसह भन्नाट डान्स, हॉटेलमधील Inside Video व्हायरल

कॅप्टन बत्रा यांच्या भावाने पत्नी व मुलीसह सिद्धार्थ-कियाराच्या वेडिंग रिसेप्शन सोहळ्याला हजेरी लावली होती. सिद्धार्थ-कियाराने कॅप्टन बत्रा यांच्या कुटुंबियांसह फोटोसाठी पोझही दिल्या. वेडिंग रिसेप्शन सोहळ्यातील त्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही पाहा>> रिसेप्शन सोहळ्यातील कियारा अडवाणीच्या नेकलेसची चर्चा, नेटकरी म्हणाले “कुंकू आणि मंगळसूत्र…”

सिद्धार्थ-कियाराने ‘शेरशाह’ चित्रपटात पहिल्यांदा एकत्र स्क्रीन शेअर केली होती. कॅप्टन बत्रा यांच्या शौर्यावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटात सिद्धार्थने कॅप्टन विक्रम बत्रा यांची भूमिका साकारली होती. चित्रपटाच्या दरम्यानच सिद्धार्थ-कियारामध्ये जवळीक वाढली होती. लग्नाआधी अनेक दिवस ते रिलेशनशिपमध्ये होते.

Story img Loader