बॉलिवूडमधील लोकप्रिय सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणी ७ फेब्रुवारीला विवाहबंधनात अडकले आहेत. सिद्धार्थ-कियाराने कुटुंबीय व नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली. जैसलमेरमधील सूर्यगड पॅलेसमध्ये सिद्धार्थ-कियाराचा शाही विवाहसोहळा पार पडला.

लग्नानंतर सिद्धार्थ-कियाराने मुंबईत रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं होतं. रविवारी(१२ फेब्रुवारी) सिद्धार्थ-कियाराचा रिस्पेशन सोहळा पार पडला.त्यांच्या रिसेप्शन सोहळ्यातील फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ‘विरल भय्यानी’ या पापाराझीच्या पेजवरुन सिद्धार्थ-कियाराचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये सिद्धार्थ-कियारा ‘बुर्ज खलिफा’ गाण्यावर कुटुंबियांसह डान्स करताना दिसत आहेत. सिद्धार्थ-कियाराच्या पार्टीतील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Paaru
Video : अनुष्का आदित्यच्या घरातील व्यक्तीचा अपघात घडवून आणणार? पारूला सत्य समजणार का? पाहा प्रोमो
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Trending Video girls group dance on marathi song hriday vasant phultana video goes viral
VIDEO: काय ती अदा, काय तो डान्स! “हृदयी वसंत फुलताना..” मराठमोळ्या गाण्यावर तरुणींच्या डान्सने सर्वांनाच लावलं वेड
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
anurag kashyap dance
लेकीच्या लग्नात पाहुण्यांचे स्वागत, ढोल-ताशाच्या तालावर अनुराग कश्यपचा डान्स; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video Of Girls Hostel
आनंदच निराळा…! अंघोळीसाठी रांगा, केसांत ब्रश अन्… VIRAL VIDEO पाहून डोळ्यांसमोर येईल तुमची ‘हॉस्टेल लाईफ’
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Navri Mile Hitlerla actress dance on Kishore kumar Eena Meena Deeka song watch video
Video: ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील कलाकारांचा किशोर कुमार यांच्या ‘या’ गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ

हेही वाचा>> लग्नासाठी लाखो रुपयांचा खर्च; पण रिसेप्शन लूकमुळे सिद्धार्थ-कियारा ट्रोल, नेटकरी म्हणाले “नवविवाहित जोडपं…”

हेही वाचा>> Bigg Boss 16:’बिग बॉस’चा विनर ठरलेल्या एमसी स्टॅनसाठी उर्फी जावेदचं ट्वीट, हार्ट इमोजी पोस्ट करत म्हणाली…

रिसेप्शन सोहळ्यासाठी सिद्धार्थने काळ्या रंगाचा ब्लेझर परिधान केला होता. तर कियाराने लाँग गाऊन व ज्वेलरीमध्ये हटके लूक केला होता. त्यांच्या रिसेप्शन सोहळ्याला बॉलिवूडमधील सितारे अवतरले होते. आलिया भट्ट, विद्या बालन, अजय देवगण-काजोल, भूमी पेडणेकर, आकाश अंबानी या सेलिब्रिटींनी सिद्धार्थ-कियाराच्या रिसेप्शन सोहळ्याला हजेरी लावली होती.

हेही वाचा>> “फरक पडत नाही भावा…” ‘बिग बॉस १६’चं विजेतेपद हुकल्यानंतर शिव ठाकरेसाठी किरण मानेंची पोस्ट

सिद्धार्थ व कियारा गेले अनेक दिवस रिलेशनशिपमध्ये होते. ‘शेरशाह’ चित्रपटादरम्यान त्यांच्यात जवळीक वाढली होती. या चित्रपटात त्यांनी पहिल्यांदाच स्क्रीन शेअर केली होती. सिद्धार्थ-कियाराने लग्नगाठ बांधल्याने चाहतेही खूश आहेत.

Story img Loader