सैफ अली खानची बहीण सोहा अली खान मनोरंजन सृष्टीपासून थोडी दूर असली तरीही नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती तिच्या वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी चाहत्यांची शेअर करत असते. आता नुकताच तिने मुली बरोबर बबल बाथ घेतानाचे काही फोटो शेअर केले आहेत. आता तिच्या या फोटोमुळे सर्वांचं लक्ष तिच्याकडे वेधलं गेलं आहे.

सोहा अली खान सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असल्याचे पाहायला मिळतं. बऱ्याचदा ती तिची लेक इनायाबरोबरही वेळ घालवताना दिसते. तिच्या बरोबरचेही काही फोटोही ती सोशल मीडियावर शेअर करत असते. आता नुकताच तिने इनायाबरोबर बबल बाथ घेतला. या दरम्यानचा त्या दोघींचा फोटो सध्या खूप व्हायरल होत आहे.

Saif Ali Khan Attack Updates kareena kapoor first reaction
सैफ अली खानवर झालेल्या चाकू हल्ल्यानंतर करीनाची पहिली पोस्ट! म्हणाली, “प्रचंड आव्हानात्मक दिवस…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Bollywood Artists News, Marathi news
Saif Ali Khan Attack : सैफ अली खानच नाही तर सलमान खान, रवीना टंडन यांच्यासह ‘या’ कलाकारांवरही झाला होता हल्ला
Saif Ali Khan Sister Saba Ali Khan Pataudi emotional post
“भाईजान आम्हाला तुझा…”, सैफ अली खानसाठी बहिणीची भावुक पोस्ट, बालपणीचा फोटो शेअर करत म्हणाली…
First photo of saif ali khan attacker
PHOTO: सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याचा पहिला फोटो आला समोर
ibrahim ali khan took saif ali khan hospital in rickshaw
चोर मदतनीसच्या खोलीत शिरला, आरडाओरडा ऐकून सैफ आला अन्…; इब्राहिमने बाबाला रिक्षातून नेलं रुग्णालयात
Saif Ali Khan Attack News Saba Pataudi Shares health updates
सैफ अली खानवरील शस्त्रक्रिया पूर्ण; बहीण सबा पतौडीने दिली हेल्थ अपडेट, पोस्ट शेअर करत म्हणाली…
saif ali khan fought intruder wife kareena and sons were at home
सैफ अली खानवर चाकू हल्ला झाला तेव्हा करीना कपूर कुठे होती? इन्स्टाग्राम स्टोरी चर्चेत, खरी माहिती आली समोर

आणखी वाचा : ‘पठाण’ चित्रपटातील ‘ही’ गोष्ट शाहरुख खानला सर्वात जास्त आवडली, खुलासा करत अभिनेता म्हणाला…

हे फोटो स्वतः सोहाने सोशल मीडियावर शेअर केले. यात त्या दोघी एका मोठ्या बाथटबमध्ये एन्जॉय करताना दिसत आहेत. या दोन्ही फोटोंमध्ये तिची लेक इनायाही तिच्याबरोबर दिसत आहे. पहिल्या फोटोमध्ये दोघी डुंबताना दिसत आहेत तर दुसऱ्या फोटोत सोहा इनायला किस करताना दिसतेय. हे फोटो शेअर करत तिने लिहिलं, “माझा बुडबुडा फोडू नका.” याचबरोबर वीकएन्ड वाईब्ज हा हॅशटॅगही तिने वापरला.

हेही वाचा : डोक्यापासून पायापर्यंत टॉयलेट पेपर गुंडाळत सोहाने मुलीला बनवले Easter Egg, पाहा फोटो

त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर खूप चर्चेत आले आहेत. सोहाने हे फोटो शेअर करतात त्यावर तिचे चहा त्यांनी कमेंट्स करत प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांना आवडले असून त्या फोटोंचं कौतुक तिचे चाहते करत आहेत.

Story img Loader