भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिले सुपरस्टार म्हणजे अशोक कुमार. अशोक कुमार यांची ओळख होती त्यांचा विशिष्ट आवाज आणि बोलण्याची पद्धत. अनेक जण त्यांची मिमिक्री करतात आणि प्रेक्षकांची वाहवाही मिळवतात. पण अशोक कुमार यांचा आवाज सुरवातीला असा नव्हता, मग असं काय घडलं की अशोक कुमार त्यांना बोलताना धाप लागायला लागली? हे जाणून घेऊयात ‘गोष्ट पडद्यामागची’च्या आजच्या भागातून…
गोष्ट पडद्यामागची: ‘त्या’ घटनेमुळे बदलला अशोक कुमार यांचा आवाज, पाहा त्यांच्या बोलण्याच्या शैलीमागची खरी कहाणी!
अशोक कुमार यांचा आवाज बदलण्यामागची गोष्ट, जाणून घ्या गोष्ट पडद्यामागची मालिकेतील आजच्या भागात
Written by एंटरटेनमेंट न्यूज डेस्क
Updated:
First published on: 12-01-2024 at 13:20 IST
मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Superstar ashok kumar voice changed after one incident know details hrc