भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिले सुपरस्टार म्हणजे अशोक कुमार. अशोक कुमार यांची ओळख होती त्यांचा विशिष्ट आवाज आणि बोलण्याची पद्धत. अनेक जण त्यांची मिमिक्री करतात आणि प्रेक्षकांची वाहवाही मिळवतात. पण अशोक कुमार यांचा आवाज सुरवातीला असा नव्हता, मग असं काय घडलं की अशोक कुमार त्यांना बोलताना धाप लागायला लागली? हे जाणून घेऊयात ‘गोष्ट पडद्यामागची’च्या आजच्या भागातून…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाहा व्हिडीओ –

गोष्ट पडद्यामागची या मालिकेतील इतर भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

पाहा व्हिडीओ –

गोष्ट पडद्यामागची या मालिकेतील इतर भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा.