भारतीय चित्रपटसृष्टीच्या चित्रपटांचं बजेट सध्या ६०० कोटींपर्यंत पोहोचलंय. नुकताच आलेल्या ‘RRR’ या चित्रपटाचं बजेट तब्बल ६०० कोटी होतं; पण तुम्हाला हे माहिती आहे का की सर्वात आधी कोणत्या चित्रपटाचं बजेट हे कोटींच्या घरात गेलं होतं? हे जाणून घ्यायचं असेल तर ‘गोष्ट पडद्यामागची’चा हा एपिसोड नक्की बघा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Talash was the first film with the budget of one crore know the story rnv