दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया सध्या तिच्या नव्या वेब सीरिजमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. १८ वर्षांच्या करिअरमध्ये अभिनेत्रीने पहिल्यांदाच ‘जी करदा’आणि ‘लस्ट स्टोरीज २’ सीरिजमध्ये बोल्ड इंटिमेट सीन शूट केले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
हेही वाचा : “विकी-कतरिनासह आलिया करतेय गॉसिप?” एअरपोर्टवरील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले, “रणबीरची तक्रार…”
‘लस्ट स्टोरीज २’ या चित्रपटाच्या निमित्ताने तमन्नाने ‘नो किसिंग पॉलिसी’चा नियम मोडला आहे. यामागे नेमके कारण काय आहे? याबाबत अभिनेत्रीने अलिकडेच एका मुलाखतीत खुलासा केला आहे. तमन्ना म्हणाली, “मला अनेक दिवसांपासून सुजॉय घोषबरोबर काम करायचे होते. करिअरमध्ये आतापर्यंत कधीच इंटिमेट सीन न करताही मला दिग्दर्शकांनी चांगल्या भूमिका ऑफर केल्या याचे मला खरंच कौतुक आहे. मोठ्या पडद्यावर इंटिमेट सीन करताना प्रेक्षकांना काय वाटेल? “मैं ये कभी नहीं करूंगी’, ‘मैं कभी ऑनस्क्रीन किस नहीं करूंगी'” असे माझे मत होते. म्हणूनच स्क्रिनवर किसिंग सीन न करण्याचा मी निर्णय घेतला होता, परंतु आता हळूहळू काळ बदलत आहे.”
हेही वाचा : “भेदभावानंतरही तक्रार केली नाही, कारण…”बॉलीवूडमधील घराणेशाहीवर सुप्रसिद्ध अभिनेत्रीने मांडले परखड मत
तमन्ना भाटिया पुढे म्हणाली, “‘नो किसिंग पॉलिसी’च्या मानसिकतेतून बाहेर पडण्यासाठी मला बराच वेळ लागला. सोशल मीडिया आणि इंटरनेटमुळे समाजात आता खूप बदल होत आहे. त्यामुळे एक अभिनेत्री म्हणून मी स्वत:ला त्या चौकटीतून बाहेर काढले. गेल्या १८ वर्षांमध्ये मी बऱ्याच सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. मला प्रसिद्ध होण्यासाठी कधीच इंटिमेट सीन किंवा किसिंग सीन करावे लागले नाहीत. ‘लस्ट स्टोरीज २’ मध्ये कथेची गरज म्हणून मी तो सीन केला.”
हेही वाचा : Video : ‘टायगर ३’मध्ये सलमान खान करणार जबरदस्त स्टंट; प्रदर्शनापूर्वी सेटवरील ‘तो’ व्हिडीओ लीक
दरम्यान, ‘लस्ट स्टोरीज २’मध्ये तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांच्याशिवाय काजोल, नीना गुप्ता आणि मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.