‘द केरला स्टोरी’ चित्रपटावरुन सध्या अनेक आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अनेक कारणांमुळे हा चित्रपट चर्चेत आहे. सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ चित्रपटात अभिनेत्री अदा शर्माने मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटात तिने साकारलेल्या भूमिकेचं कौतुकही होत आहे. नुकतंच ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाच्या टीमने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अदा शर्माने चित्रपटातील काही मुद्दांवर भाष्य केलं. याचा व्हिडीओ विरल भय्यानी या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. “१५ लोकांनी तुमचा बलात्कार केला आहे, हे तुम्ही कसं सिद्ध कराल? महिनाभर १५ लोकांकडून रोज बलात्कार झाला, हे सिद्ध करणं थोडं कठीण आहे. शालिनीला प्रेमात फसवलं गेलं. प्रेमात फसवणूक केल्याची तक्रार कशी केली जाईल?” असं अदा शर्मा म्हणाली.

chandrapur district 13 year old boy working at brick kiln raped three year old girl
भयंकर कृत्य : चंद्रपूर जिल्ह्यात अल्पवयीन मुलाचा तीन वर्षीय चिमुकलीवर बलात्कार
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
29 year old budding actress has been repeatedly raped by producer saying that she will work in a film
सिनेमात काम देण्याच्या नावाखाली अभिनेत्रीवर बलात्कार, निर्माता फरार, मिरा रोड मध्ये गुन्हा दाखल
Bhiwandi 19 year old girl raped
१९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करून तिचे चित्रीकरण केले समाज माध्यमांवर व्हायरल, एका महिलेसह तिघांविरोधात गुन्हा दाखल
mamata kulkarni News
Mamata Kulkarni : ममता कुलकर्णीचं वक्तव्य; “असं वाटलं की आत्महत्या करावी, मी अनेकदा प्रयत्नही…”
Mamta Kulkarni On Dhirendra Shastri (1)
धीरेंद्र शास्त्रींचं नाव ऐकताच ममता कुलकर्णीचा संताप; म्हणाली, “त्याचं जितकं वय तितकी वर्षे…”, रामदेव बाबांवरही आगपाखड
vasai gangrape marathi news
अश्लील चित्रफितीच्या आधारे धमकावले, अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
rape news kanpur
आधी मद्य पाजलं, मग मित्रांसमोर नाचायला भाग पाडत केला बलात्कार; IIT कानपूरच्या इंजिनिअर महिलेवर अत्याचार

हेही वाचा>> सलमान खानची बहीण अर्पिताच्या घरी चोरी, पाच लाखांचे कानातले चोरणाऱ्या नोकराला अटक

पुढे ती “प्रेमात फसवलं गेलं, याची दखल घेतली जात नाही. अशाप्रकारे माझ्यावर बलात्कार झाला, त्याने मला या जागी स्पर्श केला, हे लिहू शकत नाही. मी पीडित असलेल्या या मुलींना भेटले. मी एक मुलगी व अभिनेत्री आहे. यांचं दु:ख मी समजू शकते. याबाबत आपल्याला कोणतेही प्रश्न विचारले जाऊ शकतात, हे माहीत असूनही या मुली धैर्याने समोर आल्या आहेत,” असंही म्हणाली.

हेही वाचा>> The Kerala Story : अदा शर्माचा ‘द केरला स्टोरी’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुसाट, १३व्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी

दरम्यान, अनेक राज्यांमध्ये बंदी असूनही ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. १३ दिवसांत या चित्रपटाने १६५.९४ कोटींचा गल्ला जमवला आहे. लवकरच हा चित्रपट २०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Story img Loader