‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटाची चर्चा होती. लव्हजिहादच्या जाळ्यात अडकून दहशतवादी संघटनेत सामील झालेल्या मुलींच्या सत्यघटनेवर आधारित या चित्रपटाची कथा आहे.

सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक सिनेमागृहांत गर्दी करत आहे. भारताबाहेरही हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे. शुक्रवारी(१९ मे) जर्मनीत ‘द केरला स्टोरी’ प्रदर्शित करण्यात आला. जर्मनीतही या चित्रपटाचे शो हाऊसफूल होत आहेत. ‘द केरला स्टोरी’ चित्रपटात प्रमुख भूमिका साकारलेल्या अदा शर्माने याबाबत इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे.

Advait kadne
‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अद्वैत कडणेने शेअर केला ‘मन्या’च्या लूकमधील फोटो; आशुतोष गोखले, अपूर्वा गोरेसह कलाकारांकडून कमेंट्सचा पाऊस
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Navri Mile Hitlarla
“दोघांचं भांडण…”, अनोळखी मन्याच्या ‘त्या’ कृतीमुळे लीला-एजेमध्ये येणार दुरावा? नेटकरी म्हणाले, “ट्विस्ट छान आहेत; पण…”
Virat Kohli & Anushka Sharma visit premanand ji maharaj at vrindavan
Video : विराट कोहली सहकुटुंब पोहोचला वृंदावनमध्ये! प्रेमानंद महाराजांशी काय संवाद झाला? अनुष्का शर्मा म्हणाली, “अनेक प्रश्न…”
urmila kothare first post after car accident
“रात्री १२.४५ च्या सुमारास माझ्या गाडीचा…”, अपघातानंतर उर्मिला कोठारेची पहिली पोस्ट; सांगितला संपूर्ण घटनाक्रम
Navri Mile Hitlarla
Video: नाराज झालेल्या लीलासाठी एजे करणार डान्स; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “स्वप्न खरं होतं तरी…”
kartiki gaikwad brother kaustubh announce engagement
कार्तिकी गायकवाडच्या भावाचं लग्न ठरलं! होणार्‍या पत्नीसह शेअर केला पहिला फोटो, कौस्तुभने गायली आहेत ‘ही’ लोकप्रिय गाणी
Parn Pethe
‘जिलबी’मध्ये पर्ण पेठे दिसणार खास भूमिकेत; चित्रपटाला होकार देण्याचे कारण सांगत म्हणाली…

हेही वाचा>> ड्रग्ज प्रकरणात प्रसिद्ध अभिनेत्याला झालेली अटक, दोन वर्ष तुरुंगात राहिल्यानंतर होणार जामिनावर सुटका

जर्मनीतील ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाच्या शोचा तिकीट बुकिंगचा फोटो अदा शर्माने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर केला आहे. अदा शर्माने शेअर केलेल्या या फोटोमध्ये ‘द केरला स्टोरी’चा जर्मनीतील शो हाऊसफूल झाल्याचं पाहायला मिळत आहे. “युनायटेड किंगडममध्ये १९ मेला चित्रपट प्रदर्शित होतोय…हा फोटो जर्मनीतील आहे,” असं कॅप्शन अदा शर्माने दिलं आहे.

the-kerala-story-in-germany

हेही वाचा>> Video : अमेरिकेच्या रस्त्यावर मराठी अभिनेत्याचा आईसह ‘बहरला हा मधुमास’ गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल

‘द केरला स्टोरी’ चित्रपट ५ मेला सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्या दिवसापासूनच कोटींची कमाई करायला सुरुवात केली. १४ दिवसांत ‘द केरला स्टोरी’ने १७१ कोटींचा गल्ला जमवला आहे.

Story img Loader