आमिर खान गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. ‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशानंतर तो फारसा दिसला नसला तरी तो चर्चेत राहिला आहे. नुकताच त्याच्या मुलीचा साखरपुडा पार पडला आहे. आमिर खानच्या बरोबरीने आता त्याचा बॉडीगार्डदेखील तितकाच प्रसिद्ध आहे. सलमानचा शेरा ज्यापद्धतीने त्याच्या सदैव बरोबर असतो त्याप्रमाणे आमिरचा बॉडीगार्ड त्याच्याबरोबर असतो.

कोण आहे आमिर खानचा बॉडीगार्ड?

21st edition of the third eye asian film festival started in mumbai
चित्रपटसृष्टीत लेखकांना अपेक्षित श्रेय मिळणे आवश्यक; गीतकार, सिनेलेखक जावेद अख्तर यांचे प्रतिपादन
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Higher Education Policy State University Chancellor Elections
उच्च शैक्षणिक धोरणदशा!
Financial fraud , students , educational institution,
ठाण्यात शैक्षणिक संस्थेकडून २०० हून अधिक विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक
aamir khan son junaid khan laapta ladies audition
आमिर खानच्या मुलाने ‘लापता लेडीज’साठी दिली होती ऑडिशन; खुलासा करत म्हणाला, “किरणने मला…”
loksatta readers feedback
लोकमानस: पिढ्या बरबाद करणारे धोरण
Junaid Khan And Reena Dutta
आमिर खानच्या मुलाला होता ‘हा’ आजार; ‘तारे जमीन पर’ची स्क्रीप्ट ऐकल्यानंतर झालेली जाणीव, जुनैद खानचा खुलासा
अंगावर दगड, शेण झेलून सावित्रीबाई फुलेंनी वाड्या-वस्त्यांवरील मुलींना कसं शिक्षण दिलं? (फोटो सौजन्य लोकसत्ता टीम)
दगड झेलले, चिखलशेण सोसून सावित्रीबाईंनी मुलींसाठी कशी उघडली शिक्षणाची दारं?

आमिर खानचा बॉडीगार्डच नाव आहे युवराज घोरपडे ज्याच्यावर आमिरच्या संरक्षणासाठी जबाबदारी आहे. माध्यमांच्या अहवालानुसार युवराज हा बॉडी बिल्डर असून शाळा सोडल्यानंतर त्याने ACE नावाची सिक्योरिटी नावाच्या संस्थेत भाग घेतला. त्यानंतर त्याला आमिरचा बॉडीगार्ड बनण्याची संधी मिळाली. आज युवराज कोटींमध्ये कमावत आहे. त्याचा पगार वर्षाला २ कोटी आहे.

प्रेक्षकाच्या ‘त्या’ कृत्यामुळे प्रसिद्ध अभिनेत्रीने अर्ध्यातच सोडला कार्यक्रम; व्हिडीओ व्हायरल

युवराजने एका मुलाखतीत त्याने सांगितले होते “मी जगण्यासाठी छोटी मोठी काम करत होतो. त्यानंतर मी ACE संस्थेत भाग घेतला. आज मी आमिर खानचा बॉडीगार्ड आहे. माझे अनेक मित्र यावरून मला चिडवत असतात.”

आज बॉलिवूडचे कलाकार बिनधास्तपणे फिरू शकतात त्यामागे हे बॉडी गार्ड आहेत म्हणून. चाहत्यांच्या गर्दीतून ते कलाकारांना कायम सुखरूप नेत असतात. आमिर खानने सध्या चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतला आहे मात्र तो आगामी सलाम वेंकी या चित्रपटात पाहुणा कलाकार म्हणून दिसणार आहे.

Story img Loader