बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. उर्वशीने नुकताच साडीतील एक फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट केला आहे. तिच्या या पोस्टने चाहत्याचं लक्ष वेधून घेतलं आहे.

उर्वशीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पारंपरिक वेशातील एक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये तिने लाल रंगाची साडी नेसली आहे. गळ्यात मंगळसूत्र आणि कुंकूही लावलं आहे. या फोटोला तिने “प्रेम में पड़ी प्रेमिका को, सिन्दूर से प्रिय कुछ नहीं होता !! सारी रस्म रिवाज़ के साथ चाहिए, उम्रभर का साथ पिया तुमसे”, असं कॅप्शन दिलं आहे. तिची ही पोस्ट पाहून चाहत्यांना पुन्हा एकदा क्रिकेटर ऋषभ पंतची आठवण झाली आहे.

car is going viral on social media because of the quotes written on its front funny Photo goes viral
PHOTO: दोस्तांचा नादच नाय! मित्र पोलीस म्हणून कारवर लिहलं असं काही की पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
A old man strangles a dog
‘त्याने प्राण्याचा जन्म घेऊन चूक केली?’ भररस्त्यात श्वानाला गळफास लावला… ; धक्कादायक VIDEO पाहून संतापले नेटकरी
Shocking Video
Video : तुफान राडा! दोन तरुणी भिडल्या अन् एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “बॉयफ्रेंडसाठी..”
Maharashtra need Chhatrapati Shivaji Maharaj
Video : महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांची गरज आहे! तरुणीने कवितेतून सांगितले दु:ख; म्हणाली, “शिवराज्याचे फक्त धडे वाचले आम्ही…”
Mother love Viral Video
‘शेवटी त्यालाही कळली आईची माया…’ मुलाला भेटण्यासाठी आतुर झालेल्या आईची ट्रेन गार्डने केली मदत; हृदयस्पर्शी VIDEO पाहून व्हाल भावूक
funny ukhana
“पुढच्या जन्मी मुकेश अंबानीच हवा”; काकूंचा उखाणा ऐकून काकांनी दोन्ही हात वर केले, पाहा मजेशीर Video
Karuna Munde Said Thanks to Suresh Dhas
Karuna Munde : करुणा धनंजय मुंडेंनी मानले सुरेश धस यांचे आभार; म्हणाल्या, “माझ्याकडे खूप पुरावे……”

हेही वाचा >> साजिद खानवर शर्लिन चोप्राने पुन्हा केले गंभीर आरोप, म्हणाली “मला प्रायव्हेट पार्ट…”

हेही वाचा >> “…अन् अमिताभ माझ्या पायाशी वाकले”; समीर चौघुलेने सांगितला KBCच्या सेटवरील ‘तो’ स्वप्नवत किस्सा

ऋषभ पंत सध्या वर्ल्ड कपमध्ये व्यग्र आहे. उर्वशीच्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. एका नेटकऱ्याने “वर्ल्ड कपनंतर तुझं लग्न लावून देऊ. पण प्लीज तोपर्यंत ऋषभचं लक्ष विचलित करू नकोस”, अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्याने कमेंट करत “प्लीज वर्ल्ड कपसाठी पंतला सोड”, असं म्हटलं आहे. “ऋषभ पंत तू कुठे आहेस”, अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे.

हेही पाहा >> Photos : …अन् अमिताभ बच्चन यांच्या नावामुळे इराणमध्ये सुधा मूर्तींना मिळाली होती मोफत सेवा; स्वत:च सांगितला किस्सा

भारतीय क्रिकेटर ऋषभ पंत आणि उर्वशी रौतेला काही वेळ एकमेकांना डेट करत होते. परंतु, नंतर त्यांच्यात ब्रेकअप झालं. आता तो त्याची गर्लफ्रेण्ड ईशा नेगीसह रिलेशनशिपमध्ये आहे. ऋषभने उर्वशीला इन्स्टाग्रामवरून ब्लॉक केल्यामुळे ते दोघे पुन्हा एकदा चर्चेत आले होते.  

Story img Loader