Urvashi Rautela Viral Video: अभिनेत्री उर्वशी रौतेला एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अभिनेत्री बाथरूममध्ये कपडे बदलताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काहींना हा पब्लिसिटी स्टंट असल्याचं म्हटलं आहे, तर काहींनी उर्वशीवर प्रचंड टीका केली आहे. तिच्या या व्हायरल व्हिडीओमुळे खळबळ उडाली आहे.

बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आता तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यात ती बाथरूममध्ये कपडे बदलताना दिसत होती. काही लोकांनी याला तिच्या प्रायव्हसीचे उल्लंघन केल्याचं म्हटलं आहे. यानंतर आता सोशल मीडियावर आणखी एक ऑडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये उर्वशी व्हिडीओ लीक झाल्यामुळे मॅनेजरवर चिडलेली दिसत आहे.

Vinod Kambli Emotional Statement on Sachin Tendulkar Said He Paid for My Surgeries
VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
FIITJEE Chairman DK Goel abused employee during an online meeting video viral on social media
“कोर्टात जा आणि तक्रार कर…”, नामांकित कोचिंग इन्स्टिट्यूटच्या चेअरमनने केली शिवीगाळ, मीटिंगमध्ये कर्मचाऱ्याला ओरडला अन्…, पाहा VIDEO
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Viral Video of some grandmothers making reel on trending song video goes viral on social media
“आहा हा हा…यमाडी यमाडी तुईडीक रे” ट्रेंडिंग गाण्यावर आजीबाईंची जबरदस्त रील; VIDEO पाहून म्हणाल “असं आयुष्य जगा”
A groom breaks down in tears as he watches his bride cry
नवरीला रडताना पाहून नवरदेवही रडला! VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “नशीबवान आहेस ताई तू…”
shashank ketkar slam on bmc of the issue of cleanliness watch video
Video: “जर BMC आणि कचरा टाकणारी जनता निर्लज्ज…”, अस्वच्छेवरून शशांक केतकर पुन्हा संतापला; म्हणाला, “आता खपवून घेणार नाही…”
a girl child shows humanity
संस्काराशिवाय आयुष्य काहीच नाही! चिमुकलीने दाखवली माणुसकी, वृद्धी व्यक्तीला पाजले पाणी, पाहा VIDEO VIRAL

उर्वशी रौतेलाचा बाथरुममध्ये कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले, “असे पब्लिसिटी स्टंट…”

काय म्हणते उर्वशी रौतेला?

‘इन्स्टंट बॉलीवूड’सह अनेक प्रसिद्ध झालेल्या या ऑडिओमध्ये उर्वशी तिच्या मॅनेजरला प्रश्न विचारताना दिसत आहे. ती म्हणते, ‘तुम्ही व्हिडीओ पाहिला का? हे सगळं काय चाललंय मला समजत नाहीये, मी लगेच त्यांच्याशी बोलायला हवं.’ दुसरीकडे तिचा मॅनेजर हा व्हिडीओ सोशल मीडियावरून हटवण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हणताना दिसतोय. आपल्याला ही परिस्थिती समजत आहे. ही वाईट परिस्थिती आहे, त्यामुळे ती माघारी आल्यावर वैयक्तिकरित्या बोलावं आणि कॉलवर बोलू नये, असं तो उर्वशीला म्हणतोय.

Urvashi Rautela reacts on viral video
उर्वशी रौतेला (फोटो – इन्स्टाग्राम)

प्रसिद्ध अभिनेत्याने वडिलांबरोबरचा ‘तो’ सीन पाहून शर्मिला टागोर यांना मारली होती झापड; म्हणाला, “आजही जेव्हा मी…”

यानंतर उर्वशी रौतेलाने तिच्या मॅनेजरला विचारले की तिने कॉलवर का बोलू नये, यावर तिच्या मॅनेजरकडे कोणतंही स्पष्ट उत्तर नव्हतं. तिच्या या प्रश्नावर शांत दिसून आला. आता हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर उर्वशीचा फोन टॅप होत आहे का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणात सत्य नेमकं काय आहे ते उर्वशीने स्वतः किंवा तिच्या टीमने पोस्ट केल्यावरच कळेल.

अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नावर ‘या’ सुप्रसिद्ध दिग्दर्शकाने बनवला चित्रपट, अमिताभ बच्चन यांनी दिला आवाज

दरम्यान, काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये शूटिंग करताना जखमी झाली होती, त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिच्या एनबीके १०९ ( NBK 109 ) या चित्रपटाच्या शूटिंगवेळी ही घटना घडली. उर्वशीला झालेल्या दुखापतीनंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिला फ्रॅक्चर झाल्याची माहिती समोर आली होती. एक अवघड सीन शूट करताना ही घटना घडली आहे.

Story img Loader