Vicky kausha-Katrina Kaif anniversary: विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाचा आज पहिला वाढदिवस. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ रोजी राजस्थानमध्ये लग्नगाठ बांधली. राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट येथे या विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या लग्नसोहळ्याला मोजकेच पाहुणे उपस्थित होते. त्यांनी लग्नानंतर रिसेप्शनही केलं नव्हतं. इतर सेलिब्रिटींप्रमाणे ‘बिग-फॅट वेडिंग’ न करता विकी आणि कतरिनाने कुटुंबीय आणि मोजक्या जवळच्या मित्रमैत्रिणींच्या उपस्थित लग्न केलं. त्यांनी हा निर्णय का घेतला असा प्रश्न अनेकांना पडला होता. पण कतरिनानेच एका मुलाखतीत यामागचं कारण उघड केलं होतं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा