बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली यांची जोडी लोकप्रिय आहे. विराट-अनुष्का २०१७ साली विवाहबंधनात अडकले. २०२१च्या जानेवारी महिन्यात अनुष्काने वामिका या गोड मुलीला जन्म दिला. इतर सेलिब्रिटींप्रमाणे अनुष्काही दिवाळी साजरी करताना दिसत आहे. परंतु, विराट-अनुष्काची लेक मात्र दिवाळीत होळी खेळत आहे.

विराट सध्या टी-२० वर्ल्ड कप खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियामध्ये आहे. त्यामुळे अनुष्का वामिकसह दिवाळी साजरी करत आहे. अनुष्काने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. यात तिने वामिकाचाही एक फोटो शेअर केला आहे. दिवाळीसाठी रांगोळी काढतानाचा हा फोटो आहे. रांगोळीच्या रंगाबरोबर वामिका खेळताना दिसत आहे. या फोटोला अनुष्काने “दिवाळी आणि होळी इथे एकाच दिवशी साजरी होत आहे”, असं कॅप्शन दिलं आहे.

hina khan cancer battle
कर्करोगाशी लढा देणाऱ्या हिना खानने शेअर केले फोटो; प्रकृतीबद्दल अपडेट देत म्हणाली, “गेले १५ ते २० दिवस माझ्यासाठी…”
Daily zodiac sign horoscope For 17 December 2024
१७ डिसेंबर पंचांग: १२ पैकी ‘या’ राशींचे प्रगतीच्या…
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
priyanka chopra
लेक आणि पतीसह प्रियांका चोप्राची न्यूयॉर्क ट्रिप! चिमुकल्या मालतीला लावली खोटी नखं; फोटो व्हायरल
Hina Khan
कर्करोगाशी झुंज देणाऱ्या हीना खानने शेअर केले रुग्णालयातील फोटो; म्हणाली, “उपचाराच्या या ठिकाणी…”
Aishwarya Rai Abhishek Bachchan Photo:
चेहऱ्यावर गोड हास्य अन् ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनबरोबर घेतला सेल्फी; घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान दोघांचा फोटो Viral

हेही वाचा >> कतरिना कैफबरोबर लग्नानंतरची पहिली दिवाळी साजरी करतोय विकी कौशल, पोस्ट शेअर करत म्हणाला “घरातील लक्ष्मीसह…”

हेही पाहा >> Photos : विजय देवरकोंडाचा फोटो पाहताच सायली संजीव लाजली, म्हणाली “माझं तुझ्यावर…”

बॉलिवूडमधील लोकप्रिय स्टारकिड्सपकी वामिका एक आहे. विराट-अनुष्काने अद्याप त्यांच्या लाडक्या लेकीचा एकही फोटो शेअर केलेला नाही. एका मॅचदरम्यान अनुष्का वामिकासह कॅमेऱ्यात कैद झाली होती. वामिकाचा तो फोटो तुफान व्हायरल झाला होता. परंतु, तेव्हाही अनुष्काने माध्यमांना वामिकाचा फोटो प्रसारित न करण्यासाठी विनंती केली होती.

हेही वाचा >> “सलग पाच वर्ष मी २५ अंडी, एक लिटर दूध अन्…”, हार्दिक जोशीने सांगितला ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेदरम्यानचा किस्सा

११ जानेवारी २०२१ रोजी अनुष्का आणि विराटच्या लाडक्या लेकीचा जन्म झाला. २०२३च्या जानेवारी महिन्यात वामिका एक वर्षाची होऊन तिचा पहिला वाढदिवस साजरा करणार आहे.  

Story img Loader