दिग्दर्शक मेघना गुलझार यांनी ‘सॅम मानेकशा’ यांच्यावर चित्रपट बनवला आहे. नुकताच या चित्रपटाचा चित्रपटाचा टीझरली लाँच करण्यात आला. या ट्रेलरला प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसादही मिळतोय, याच पार्श्वभूमीवर ‘गोष्ट पडद्यामागची’ या सदरात आपण सॅम बहादूर कोण होते?
जेव्हा बांगलादेशची निर्मिती झाली तेव्हा त्यात भारताचा रोल काय होता? आणि सॅम बहादूर यांची कामगिरी काय होती? या प्रश्नांच्या उत्तरासह सॅम बहादूर यांच्याबद्दलचे काही खास किस्से जाणून घेणार आहोत..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाहा व्हिडीओ –

गोष्ट पडद्यामागची या मालिकेतील इतर भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who was sam manekshaw know about sam bahadur and his bike story about pakistan hrc