अभिनेत्री रेखा यांनी त्यांचं लग्न हे मुंबईतील एका मंदिरात केलं होतं, तुम्हाला हे माहिती आहे का? तर लग्न करण्यासाठी मंदिरातील पुजाऱ्याला त्यांनी झोपेतून उठवून आणलं होतं. नेमकी काय आहे या लग्नाची गोष्ट? जाणून घेऊयात ‘गोष्ट पडद्यामागची’च्या या भागातून.
संग्रहित लेख, दिनांक 24th Jun 2023 रोजी प्रकाशित
Video: गोष्ट पडद्यामागची- अभिनेत्री रेखा यांचं मुकेश यांच्याशी झालेलं लग्न का झालं अयशस्वी? घ्या जाणून
अभिनेत्री रेखा यांनी त्यांचं लग्न हे मुंबईतील एका मंदिरात केलं होतं. पण काहीच दिवसांत त्यांनी घटस्फोट घेतला. जाणून घ्या त्यामागचं कारण...
Written by एंटरटेनमेंट न्यूज डेस्क

First published on: 24-06-2023 at 14:09 IST
मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why actress rekha gave divorce to her husband mukesh know the story rnv