टीव्ही विश्वातील एकता कपूर हे मोठं नाव आहे. गेली अनेकवर्ष एकता कपूर मालिका विश्वात कार्यरत आहे. मालिकांमधील यशानंतर तिने चित्रपटांची निर्मिती केली. सध्या जमाना आहे तो ओटीटी माध्यमाचा, या माध्यमात तिने आपले पाऊल ठेवले आहे. xxx या तिच्या वेबसीरिजवरून सर्वोच्च न्यायालयानेशुक्रवारी एकता कपूरवर ताशेरे ओढले आहेत. एकता कपूर चर्चेत असतानाच ती नेटकऱ्यांचा रडारवर आली आहे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बॉलिवूडच्या दिवाळी पार्टीत जात असताना तिचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती गाडीतून उतरत आहेत तिने लाल रंगाचे जॅकेट घातले आहे. तिच्या लूकवरून नेटकऱ्यांनी कॉमेंट केल्या आहेत. एकाने लिहले आहे ‘त्यांनी हा लूक का केला आहे’? त्यांना अजिबात हे सूट होत नाहीये, एकाने लिहले आहे ‘पार्टीला जाण्यापेक्षा व्यायामशाळेत जा’, एकाने लिहले आहे ‘बहुतेक ख्रिसमस सण जवळ आला आहे’. अशा शब्दात नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

‘गंगुबाई’ चित्रपटातील ‘ते’ गाणे लागताच किरीट सोमय्या पत्नीसह जागेवरून उठले अन्; व्हिडीओ व्हायरल…

एकता कपूर ही धार्मिकदेखील आहे, नुकतेच तिने उज्जैन येथील महाकाल, मंगलनाथ या मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेतले आहे तसेच पूजादेखील केली आहे. एकता कपूर, अभिनेत्री रिद्धिमा डोगरा या दोघींनी मंगलनाथ मंदिरात विशेष पूजा केल्यानंतर कालभैरव मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेतले. तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.

गुडबाय हा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट, या चित्रपटाची निर्मिती एकता कपूर हिने केली आहे. हिंदुस्तानी भाऊने या चित्रपटावर बहिष्कार घालण्याचे प्रेक्षकांना आवाहन केले आहे. नुकतेच त्याने इन्स्टाग्रामवर एक लाईव्ह सेशन केले, त्यात त्याने एकता कपूरबद्दलची मतं मांडत तिला खडे बोल सुनावले होते.