गुढीपाडवा, मराठी नववर्षाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. मराठी बांधवांनी त्यांच्या घरावर गुढी उभारून उत्साहात आणि आनंदात नव्या वर्षाचे स्वागत केले. तर राज्यातील विविध शहरांत ढोल-ताशांच्या गजरात शोभायात्रांचा उत्साह पाहायला मिळाला. या आनंदात सेलिब्रिटीसुद्धा सहभागी झाले असून सोशल मीडियावर जणू शुभेच्छांची गुढीच उभारली आहे असं म्हणायला हरकत नाही.
शोभायात्रांमध्ये वाहणारा सळसळता उत्साह आणि तरुणाईचा कल्ला या साऱ्या आनंददायी वातावरणामध्येच कलाकारही मागे नाहीत. गुढी पाडव्याच्या निमित्ताने बऱ्याच कलाकारांनी ट्विरवरुन शुभेच्छा देत काही सुरेख फोटो पोस्ट केले आहेत. अमिताभ बच्चन, अमृता खानविलकर, शशांक केतकर, रितेश देशमुख आणि इतरही काही सेलिब्रिटींनी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
T 2747 -"Someone who hates us, hates us for one of three reasons. They either see us as a threat. They hate themselves. Or they want to be us" ~ Ef
हमसे जो घृणा करते हैं, उनकी अमूमन ३ वजह होती हैं ; हमारी धमकी या ख़तरा उनपर, अपने आप से घृणा, या, वो हम जैसा बनना चाहते हैं ~ab pic.twitter.com/paGoudaa0w— Amitabh Bachchan (@SrBachchan) March 18, 2018
PHOTOS: गिरगावातील शोभायात्रेत अभूतपूर्व उत्साह
गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!
नववर्ष हे तुम्हाला आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक, आणि मंगलमय जावो हीच विठ्ठल चरणी प्रार्थना. #GudiPadwa pic.twitter.com/ZwQCiONKDw— Riteish Deshmukh (@Riteishd) March 18, 2018
Gudi Padwa 2018: ढोल-ताशांचा गजरात डोंबिवलीकरांकडून नववर्षाचे स्वागत
गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!! pic.twitter.com/eqtePdfF3T
— Amruta Khanvilkar (@AmrutaOfficial) March 18, 2018
Video: नववर्षाच्या शोभायात्रेतील विविध रंग
#HappyUgadi, Cheti Chand, Navreh and Sajibu Cheiraoba. #GudiPadwa
chi sarvanna anek shubhkamna. May all these festivals bring happiness ,love and joy to all. pic.twitter.com/lo9VqWi8g8— Virender Sehwag (@virendersehwag) March 18, 2018
आप सबको हिंदू नववर्ष की हार्दिक शुभकामनाएँ। Happy New Year to all of you. #HappyNavreh #HappyUgadi #HappyGudiPadva #HappyChetiChand #ShubhNavratri pic.twitter.com/swNbcAG8WB
— Anupam Kher (@AnupamPKher) March 18, 2018
भरजरी सुख, हर्ष आणि आनंद घेऊन
धागा धाग्याने सजली भरजरी गुढी
मराठी नववर्षाभिनंदन
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छाHappy #GudiPadwa @KohinoorNagar @winwinashwin @bharatpawar @vinodsarode @MiLOKMAT @aciddresses @mataonline @eSakalUpdate @PuneTimesOnline @ETimes_Nagpur pic.twitter.com/Jycf52PFje
— Sonalee Kulkarni (@meSonalee) March 18, 2018