आपल्या कमाल विनोदबुद्धीने व अचूक टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसवणारा व पोस्टमनच्या रुपात प्रेक्षकांच्या रडवणारा अभिनेता सागर कारंडे याच्यासोबत ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’वर धमाल गप्पा रंगल्या. अभिनयाचा प्रवास कसा सुरू झाला, ‘चला हवा येऊ द्या’मध्ये स्त्री पात्रं साकारताना येणारी आव्हानं अशा विविध मुद्द्यांवर सागर व्यक्त झाला. त्यातच भारत गणेशपुरे यांची सरप्राइज एण्ट्री झाली.
पाहा मुलाखत :
आणखी वाचा
सागर आणि भारत गणेशपुरे यांची ही मुलाखत तुम्हाला लोकसत्ता ऑनलाइनच्या युट्यूब व फेसबुक पेजवर पाहता येईल.