वादग्रस्त कारणांसाठी प्रसिद्ध असणारी अभिनेत्री पुनम पांडे सध्या सोशल नेटवर्किंग साईटसवर भलतीच चर्चेत आहे. पुनम पांडे भारताची पंतप्रधान होणार असल्याची विधाने सध्या सोशल साईटसवर पहायला मिळत आहेत. पुनम पांडे पंतप्रधान होणार याबाबतचे अनेक विनोदी किस्से ट्विटरवर दिसत आहेत. या ट्विटसची संख्या इतकी वाढलीय की, ट्विटरवर सध्या #PoonamPandeyAsPM या नावाचा हॅश टॅग तयार झाला आहे.

 

 

 

 

 

Story img Loader