‘प्रभात चित्र मंडळ’ या आघाडीच्या फिल्म सोसायटीच्या वतीने ‘चित्रभारती’ भारतीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन २५ मेपासून नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात करण्यात येत आहे. गेल्या वर्षी राष्ट्रीय पारितोषिक विजेते ठरलेले भारतीय प्रादेशिक चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. लघुपट स्पर्धाही घेतली जाणार आहे. सोमवारी, सायंकाळी ५ वाजता सज्जीन बाबू दिग्दर्शित ‘अनटू द डस्क’ या मल्याळम चित्रपटाने महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.
२५ ते २७ असे तीन दिवस चव्हाण सेंटर येथे ‘मुक्ती’ (बंगाली), ‘बायसिकल किक’ (बंगाली), अदोम्या (आसामी), ‘ड्रीम झेड’ (इंग्रजी) आणि ‘क्रांतिधारा’ (उडिया) असे चित्रपट दाखविण्यात येतील. त्यानंतर २८ मे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा