बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंग ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. चित्रांगदा ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. चित्रांगदा ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतीच चित्रांगदाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत एअरहोस्टेसच्या वाईट वागणुकीबद्दल तक्रार केली आहे.

चित्रांगदाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. “गो एअरच्या दिल्ली-मुंबई फ्लाइट ३९१ मध्ये आतापर्यंतची सर्वात वाईट आणि उद्धट एअरहोस्टेस आहे. कृपया तुम्ही सर्वांनी तिला थोडा शिष्टाचार शिकवा. तिच्यापेक्षा जास्त अहंकारी मी पाहिली नाही. या सगळ्यामुळे मी खूप निराश झाले आहे. यामुळे मला एअर इंडियाच्या खराब अनुभवाची आठवण झाली”, असे चित्रांगदा म्हणाली.

Paaru
Video: “देवीआईंनासुद्धा कळायला पाहिजे…”, पारू अनुष्काचे सत्य अहिल्यादेवीसमोर आणणार? मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Viral Girl Shravanis New Video
मित्रांची साथ सोडून देण्याचा चिमुकलीने दिला सल्ला; पण ‘ती’ असं का म्हणाली? Viral Video तून बघा
Image Of Jwala Gutta And L&T Chairman
“कर्मचाऱ्यांनी पत्नीकडे का पाहू नये?”, ज्वाला गुट्टाचा संताप; ‘L&T’च्या अध्यक्षांविरोधात वाढली टीकेची धार
ajit pawar devendra fadnavis
“जमत नसेल तर स्पष्ट सांगा”, पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून अजित पवारांचा पोलिसांवर संताप; गृहमंत्री फडणवीस म्हणाले…
Ajit Pawar and Suresh Dhas
Ajit Pawar : सुरेश धस यांनी उल्लेख केलेली मुन्नी कोण? विचारताच अजित पवार संतापून म्हणाले, “असल्या फाल्तू…”
friend request, Facebook , Complainant woman,
तक्रारदार महिलेला फेसबुकवरून फ्रेंड रिक्वेस्ट? उच्च न्यायालयाचे तपास अधिकाऱ्यांच्या कृतीवर ताशेरे
Tejswini Pandit
“लवकर बरं व्हायचं आहे”, तेजस्विनी पंडितला नेमकं झालंय तरी काय? पोस्टवर स्वप्नील जोशी, सिद्धार्थ जाधवने केल्या कमेंट्स

आणखी वाचा : ‘हा’ लोकप्रिय अभिनेता साकारणार ‘शक्तिमान’ ही भूमिका

पुढे चित्रांगदा म्हणाली, “ही घटना माझ्यासोबत नाही तर माझ्या शेजारी बसलेल्या व्यक्तीसोबत घडली, त्या व्यक्तीला एअर होस्टेसने अतिशय वाईट वागणूक दिली. तरीसुद्धी ती व्यक्ती अतिशय नम्रपणे त्या एअर होस्टेसशी बोलत होती. क्रुमध्ये असलेल्या लोकांनी असं रागाने बोलू नये.”

Viral Video : ‘कच्चा बदाम’ फेम भुबन बड्याकरने पंचतारांकित हॉटेलमध्ये केला लाइव्ह परर्फोमन्स, प्रेक्षक भारावले

ही पहिलीच घटना नाही की कोणी गोएअर या कंपनी विरोधात तक्रार केली आहे. या आठवड्यातच बॉलिवूड अभिनेता आर्य बब्बरने एक व्हिडीओ शेअर करत गोएअरच्या पायलट विरोधात तक्रार केली होती.

आणखी वाचा : “गळ्यात कच्चा बादाम अडकलाय का?” रानू मंडल यांचं गाणं ऐकून नेटकऱ्यांनी लावला कपाळाला हात

चित्रांगदाने २००३ मध्ये केके मेनन विरुद्ध सुधीर मिश्रा यांच्या फिल्म ‘हजारों ख्वाहिशें ऐसी’ या चित्रपटातून पदार्पण केले. यानंतर तिने ये साली जिंदगी, देसी बॉयज, इनकार, बाजार या चित्रपटांमध्ये दिसली होती. चित्रांगदा शेवटी अभिषेक बच्चनच्या ‘बॉब बिस्वास’मध्ये दिसली होती. ती लवकरच सारा अली खान आणि विक्रांत मॅसीसोबत ‘गैसलाइट’ या चित्रपटात दिसणार आहे.

Story img Loader