दीपिका पदुकोणचा पूर्वाश्रमीचा प्रियकर आणि आताचा तथाकथित प्रियकर या दोघांपैकी ती कोणासोबत हॉट दिसते असा प्रश्न विचारला जाणे स्वाभाविकचं आहे. दिग्दर्शक निर्माता करण जोहरने हाच प्रश्न दीपिकाला विचारला की तू रणबीर कपूर की रणवीरसोबत हॉट दिसतेस, तर त्यावर दीपिकाने गप्पच राहणे पसंत केले. पण याप्रश्नाचे उत्तराबाबत रणवीर जास्तचं उत्सुक दिसला.
प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंग याला दीपिका पदुकोन कोणाबरोबर जास्त हॉट दिसते, रणबीर कपूर की रणवीर सिंग, असा प्रश्न विचारला असता त्याने अर्थातच दीपिका रणबीर कपूरपेक्षा माझ्याबरोबर जास्त चांगली दिसते, असे सांगितले. पण, बाजीरावप्रमाणे काय रणवीर खरच दीपिकावर प्रेम करतो, असा प्रश्न विचारला गेला असता रणवीरने त्याचे उत्तर चतुरपणे दिले. बाजीराव आणि मस्तानी या दोन स्वतंत्र व्यक्ती होत्या ज्या एकमेकांच्या प्रेमात पडल्या. ती एक योग्य जोडी होती. आम्ही त्यांची कथा रुपरी पडद्यावर आणतोय. तसेच, त्याने शाहरुख-काजोल आणि रणबीर.
दीपिका रणबीरसोबत नाही, माझ्यासोबत दिसते हॉट- रणवीर सिंग
दीपिकाचा पूर्वाश्रमीचा प्रियकर आणि आताचा तथाकथित प्रियकर यांपैकी ती कोणासोबत हॉट दिसते?
Written by चैताली गुरवguravchaitali
First published on: 05-11-2015 at 12:16 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepika looks hotter with me than ranbir ranveer singh