आगामी ‘हॅप्पी न्यू इयर’ चित्रपटात बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण ही मोहिनीच्या भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘लवली’ या गाण्यात दीपिकाचा बोल्ड अंदाज आणि पोल डान्स पहावयास मिळाला. त्यानंतर आता दीपिकाच्या भूमिकेची झलक दाखविणारा व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आला आहे. “इजी लगता है क्या मोहिनी का डॅन्स, इजी नही है| दुनिया मै सिर्फ दोही लोग कर सकता है मालूम.. एक जेलू आणि एक शकिरा….” हा संवाद आपल्या फिल्मी अंदाजात बोलताना दीपिका दिसते.

Story img Loader