अभिनेता रणबीर कपूरचा ‘शमशेरा’ चित्रपट २२ जुलै रोजी प्रदर्शित झाला होता. यशराजने बनवलेल्या या चित्रपटात रणबीर व्यतिरिक्त संजय दत्त आणि वाणी कपूरच्या मुख्य भूमिका होत्या. रणबीरचा कमबॅक सिनेमा असलेला ‘शमशेरा’ बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. पण चित्रपट यंदाच्या फ्लॉप चित्रपटांपैकी एक ठरला. त्यानंतर निर्मात्यांनी हा चित्रपट १९ ऑगस्ट रोजी ओटीटीवर रिलीज केला. आधीच फ्लॉप ठरलेल्या या चित्रपटामागचे ग्रहण संपायचे नाव घेत नाहीये. कारण आता दिल्ली हायकोर्टाने निर्मात्यांना एक कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा