गेल्या काही दिवसांपासून दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन त्याच्या पुष्पा या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातली गाणी आणि त्यातले डायलॉगवर नेटकरी रील व्हिडीओ बनवत आहेत. हे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतं आहेत. त्यात आता या चित्रपटावर अनेक मिम्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतं आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

त्यात आता छोट्या पडद्यावरील ‘देवमाणूस’ मालिकेवर अनेक मिम्स बनवण्यात आले आहेत. या व्हायरल झालेल्या मिम्समध्ये अजितकुमार देव या भूमिकेला सुद्धा पुष्पा प्रमाणेच प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. त्यामुळे पुष्पाच्या डायलॉग्सवर देवमाणसाचे मिम्ससुद्धा व्हायरल झाले आहेत.

आणखी वाचा : “अपमानानंतरही अक्षय कुमार जर कपिल शर्मा शोमध्ये आला तर मी…”, अभिनेत्याचे ट्वीट चर्चेत

आणखी वाचा : “स्त्रिया नसतील तर उद्या फेसबुक, इन्स्टाग्राम…”; जिनिलियाचा मजेशीर व्हिडीओ पाहिला का?

पुष्पाच्या अंदाजमधील डायलॉग अजितकुमार काहीसा असा म्हणतो – “देवमाणूस नाम सूनके भगवान समझा क्या? भगवान नाही दानव है में” या मिमवर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत. फक्त नेटकरी नाही तर अभिनेता किरण गायकवाडला देखील प्रचंड आवडलं आहे.