छोट्या पडद्यावरील ‘देवमाणूस’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. ‘देवमाणूस’ या मालिकेचा २ भाग आपल्याला पाहायला मिळत आहे. या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आहे. या मालिकेत प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मने जिंकली आहे. या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचणारा डॉक्टर अजितकुमार देव म्हणजेच अभिनेता किरण गायकवाडचे लाखो चाहते असून त्याची प्रत्येक अपडेट प्रेक्षकांना जाणून घ्यायची असते. पण या सगळ्यात किरणने सोशल मीडियाला रामराम करण्याता निर्णय घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आणखी वाचा : Raj Thackeray Birthday : वयाचे अंतर ते बाळासाहेबांच्या मित्राची मुलगी, अशी आहे राज आणि शर्मिला ठाकरे यांनी ‘लव्ह स्टोरी’

किरणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये किरणने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत “काही वेळासाठी इन्स्टाग्राम बंद, ,#भेटू लवकरच” असे लिहिले आहे. किरणने शेअर केलेला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी मात्र निराश झाले आहेत.

आणखी वाचा : एका आईसाठी सगळ्यात अवघड काय असतं? निवेदिता सराफ यांची पोस्ट चर्चेत

आणखी वाचा : १३ ते १४ वर्षांच्या मुलांनी दिल्या बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या, ‘पंड्या स्टोर’ फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

या मालिकेत किरणची भूमिका जरी नकारात्मक असली तरी प्रेक्षक मात्र किरणवर भरभरून प्रेम करत आहेत. यापूर्वी किरणने साकारलेल्या २०१७ साली प्रदर्शित झालेल्या ‘लागीरं झालं जी’ मालिकेतील भैय्यासाहेब ही भूमिका साकारली होती.