बॉलीवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता हृतिक याला धर्मेंद्र यांनी स्टंट करताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. आज (गुरुवारी) हृतिकची रुग्णालयातून सुटका करण्यात आली आहे. धर्मेंद्र सध्या एका लग्न सोहळ्यासाठी अमेरिकेला गेले आहेत. परंतुस हृतिकच्या मेंदूवरील शस्त्रक्रियेची बातमी कळताच त्यांनी फोन करुन त्याची विचारणा केली. त्याचबरोबर स्टंट करताना सावधगिरी बाळगण्यासही सांगितले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हृतिक हा धर्मेंद्रचा खूप मोठा चाहता आहे.
दिग्दर्शक-निर्माता करण जोहरने त्याची निर्मिती असलेल्या ‘ये जवानी है दिवानी’ चित्रपटाची डीव्हीडी हृतिकला भेट दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा