दिलीप कुमार यांचे निधन झाल्याची अफवा सोशल मिडियावर पसरली होती. मात्र, अमिताभ बच्चन यांच्या ट्विटने या अफवांचा आता शेवट केला आहे.
काल संध्याकाळी दिलीप कुमार यांचे निधन झाल्याची अफवा ऑनलाइन पसरली होती. “युसुफ साहेब आजारी असल्याच्या काही अर्थहीन अफवा पसरवल्या जात आहेत. सायराजींनी नुकतेच मला ते व्यवस्थित असल्याचे सांगितले,” असे अमिताभ यांनी ट्विट केले आहे. दिलीप कुमार (९१) आणि सायरा बानू (७०) हे दोघेही सलमानची बहिण अर्पिता हिच्या रिसेप्शनला उपस्थित राहिले होते.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 25-11-2014 at 03:02 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dilip kumar is perfectly fine tweets amitabh bachchan