Manoranjan News Updates : सध्या मनोरंजन क्षेत्रात इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी म्हणजेच आयफा (IIFA) पुरस्कार सोहळ्याची जोरदार चर्चा सुरु आहे. यंदाचा आयफा पुरस्कार सोहळा दुबईतील अबूधाबी येथे आयोजित करण्यात आला होता. शनिवारी रात्री या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. या सोहळ्याला सलमान खान, विकी कौशल, ऐश्वर्या बच्चन, अनन्या पांडे, सई ताम्हणकर यांसह इतर कलाकारांनी हजेरी लावली. तर दुसरीकडे बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लरचा ‘सम्राट पृथ्वीराज’हा चित्रपट नुकतंच प्रदर्शित झाला. या चित्रपटावर अनेक चित्रपट समीक्षक टीका करताना दिसत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मनोरंजन क्षेत्रातील अशा अनेक महत्वाच्या घडामोडी तुम्ही इथे एका क्लिकवर पाहू शकता.
Entertainment News Updates : मनोरंजन क्षेत्रातील अशा अनेक महत्वाच्या घडामोडी तुम्ही इथे एका क्लिकवर पाहू शकता.
देशभरात पुन्हा एकदा करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. अशात एकीकडे करण जोहरच्या वाढदिवासाच्या पार्टीमध्ये सहभागी झालेल्या ५५ जणांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली असताच एकामागोमाग एक बॉलिवूड सेलिब्रेटी देखील करोना संक्रमित झाल्याचं समजतंय. कार्तिक आर्यन, आदित्य रॉय कपूर, कतरिना कैफ यांच्या नंतर आता अभिनेता शाहरुख खानची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे.
अभिनेत्री क्रिती सेनॉनने चित्रपटांमध्ये उत्तम काम करत बॉलिवूडमध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. यंदाच्या इंटरनॅशनल इंडियन फिल्म अॅकॅडमी (IIFA) पुरस्कार सोहळ्यामध्ये क्रितीला ‘मिमी’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्काराने गौरवण्यात आलं. पुरस्कार मिळताच क्रिती अगदी भारावून गेली. क्रितीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन खास पोस्ट शेअर केली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या इंटरनॅशनल इंडियन फिल्म अॅकॅडमी (IIFA) पुरस्कार सोहळ्याला बॉलिवूडच्या दिग्गज कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती. सुप्रसिद्ध निर्माते बोनी कपूर देखील या सोहळ्याला उपस्थित होते. अभिनेत्री व सुत्रसंचालक आरती खेत्रपालबरोबर बोनी कपूर यांनी काढलेला फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
सिद्धू मुसेवाला यांच्या आई-वडिलांनी चंदीगडमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी सिद्धू मुसेवालाचे पालक गृहमंत्र्यांना भेटण्यासाठी पोहोचताच ढसाढसा रडू लागले. यावेळी त्या दोघांनही आपल्या मुलाला न्याय देण्याची मागणी केली.
नाना पाटेकर यांनी कोल्हापूरच्या कागल येथे चार महापुरूषांच्या पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ हे देखील उपस्थित होते. यावेळी नाना पाटेकर आणि हसन मुश्रीफ यांच्या मैत्रीची अनोखी गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली.
अभिनेत्री कंगना रणौतचा शेवटचा ‘धाकड’ चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र तिचा हा चित्रपट सुपरफ्लॉप ठरला. आता तिचा आगामी ‘तेजस’ चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. पण हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार नसल्याचं बोललं जातंय. कंगनाला मिळालेल्या अपयशानंतर ‘तेजस’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याची चर्चा आहे.
अभिनेता अक्षय कुमारचा ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपट अखेरीस प्रदर्शित झाला. त्याच्या या चित्रपटाबरोबरच दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासन यांचा ‘विक्रम’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल झाला. पण पुन्हा एकदा दाक्षिणात्य चित्रपटानेच बॉक्स ऑफिसवर बाजी मारली आहे. अक्षयच्या चित्रपटाने मात्र अपेक्षेपेक्षा फारच कमी कमाई केली.
अभिनेता शाहरुख खान आणि हॉलिवूड अभिनेत्री एंजेलिना जोली यांनी २००० साली इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी अवॉर्ड (iifa) सोहळ्यात एकत्र हजेरी लावली होती. या पुरस्कार सोहळ्यातला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होताना दिसत आहे. शाहरुख खाननं यावेळी पुरस्काराची घोषणा करताना दिग्दर्शक संजय लीला भन्साळींची खिल्ली उडवली होती. त्यावेळी एंजेलिना जोलीची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती.
एखादा कार्यक्रम असो वा पुरस्कार सोहळा ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन मुलगी आराध्यासह तिथे हजेरी लावतात. नुकत्याच पार पडलेल्या इंटरनॅशनल इंडियन फिल्म अॅकॅडमी म्हणजेच आयफा (IIFA) पुरस्कार सोहळ्याला या तिघांनीही हजेरी लावली होती. यावेळी पुरस्कार सोहळ्यादरम्यान अभिषेकच्या धमाकेदार डान्सने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
बॉलिवूड निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरनं अलिकडेच ५० वा वाढदिवस साजरा केला. करणनं त्याच्या वाढदिवसानिमित्त यशराज फिल्म स्टुडिओमध्ये जंगी पार्टी दिली होती. या पार्टीला बॉलिवूड सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. पण आता मात्र त्याचं या जंगी सेलिब्रेशन करोनाचा सुपर स्प्रेडर इव्हेंट ठरल्याचं बोललं जात आहे. करण जोहरच्या पार्टीतील तब्बल ५५ जणांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरला ओळखले जाते. नुकतंच सई ताम्हणकरला इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी म्हणजेच 'आयफा' (IIFA) पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. 'मिमी' या हिंदी चित्रपटातील भूमिकेसाठी तिला आयफा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
इंटरनॅशनल इंडियन फिल्म अॅकॅडमी म्हणजेच आयफा (IIFA) पुरस्कार सोहळ्याची सध्या सगळीकडेच चर्चा सुरु आहे. हा सोहळा गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळ्या देशांमध्ये आयोजित करण्यात येतो. यंदाचा आयफा पुरस्कार सोहळा अबू धाबी येथे दिमाखात पार पडला. कलासृष्टीमधील मानाचा मानल्या जाणाऱ्या या पुरस्कार सोहळ्यामध्ये अनेक कलाकारांना IIFA Awards 2022 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
बॉलिवूड अभिनेता विकी कौशल हा सिनेसृष्टीतील सर्वात उत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे. नुकत्याच पार पडलेल्या IIFA पुरस्कार सोहळ्यात विकी कौशलने एकट्यानेच हजेरी लावली. या पुरस्कार सोहळ्यात तो एकटाच दिसला. त्यामुळे अनेकांनी त्याच्या वैवाहिक आयुष्याबद्दल प्रश्न उपस्थित केले.
मनोरंजन क्षेत्रातील अशा अनेक महत्वाच्या घडामोडी तुम्ही आता एकाच ठिकाणी वाचू शकता.