-
अक्षय कुमारचा ‘सम्राट पृथ्वीराज’ आणि अभिनेते कमल हासन यांचा ‘विक्रम’ चित्रपट एकाच दिवशी बॉक्स ऑफिसवर दाखल झाले.
-
दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमालीची कमाई करणार असं बोललं जात होतं.
-
पण अक्षयच्या या चित्रपटला कमल हासन यांनी मागे टाकलं आहे.
-
‘सम्राट पृथ्वीराज’ने पहिल्याच दिवशी फक्त जवळपास ११ कोटी रुपये इतपत कमाई केली.
-
तसेच ‘विक्रम’ चित्रपटाने जवळपास ३३ कोटी रुपयांचा टप्पा पहिल्याच दिवशी पार केला.
-
अक्षय आणि मानुषी छिल्लरच्या या बिग बजेट चित्रपटाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या.
-
मात्र प्रत्यक्षात तसं काहीच घडलं नाही.
-
पुन्हा एकदा दाक्षिणात्य अभिनेत्यानेच बॉक्स ऑफिसवर बाजी मारल्याचं चित्र पाहायला मिळालं.
-
येत्या काही दिवसांमध्ये ‘सम्राट पृथ्वीराज’ला अच्छे दिन येणार का? हे पाहावं लागेल. (फोटो – फाईल फोटो)
![12 February 2025 Horoscope In Marathi](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/12-February-2025-Horoscope.jpg?w=300&h=200&crop=1)
१२ फेब्रुवारी पंचांग: सौभाग्य योगात ‘या’ राशींना मिळेल कामाची योग्य पावती, तर कोणाची होईल इच्छापूर्ती; तुमच्या पदरी कसे पडणार सुख? वाचा आजचे राशिभविष्य