‘आजची मराठी चित्रपटसृष्टी’महेश मांजरेकर या ‘नाव-युक्ती व शक्ती’भोवती बरीचशी केंद्रित आहे..महेश मांजरेकरचे स्वत:चे एक‘कुटुंब’तयार झाले ही मोठीच वस्तुस्थिती. ‘आई’या १९९६ च्या चित्रपटापासून महेश मराठी चित्रपटाच्या निर्मिती-दिग्दर्शनात आहे. ‘आई’ खरं तर ‘अवतार’ची (तोच तो राजेश खन्ना-शबाना आझमीवाला) मराठीतील ‘नायिकाप्रधान’व जमलेली आवृत्ती. महेश अशा टीका-आरोप-विश्लेषणात अडकून पडला नाही. (त्याचा ‘जिस देश में गंगा रहता है सरळ सरळ ‘एकटा जीव सदाशिव’चे भाषांतर होते.)
‘दे धक्का’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘शिक्षणाच्या आयचा घो’, ‘लालबाग परळ मुंबई झाली सोन्याची’, ‘फक्त लढ म्हणा’, ‘काकस्पर्श’ अशा यशस्वी चित्रपटांनी‘महेश मांजरेकर’ या नावाभोवतीचे ‘वलय आणि वळण’वाढवले.
यशामुळे जोडल्या गेलेल्या माणसांमुळे महेशचे‘महाकुटुंब’निश्चितपणे झाले आहे..
संग्रहित लेख, दिनांक 11th Sep 2012 रोजी प्रकाशित
महेशचं ‘महाकुटुंब’
‘आजची मराठी चित्रपटसृष्टी’महेश मांजरेकर या ‘नाव-युक्ती व शक्ती’भोवती बरीचशी केंद्रित आहे..महेश मांजरेकरचे स्वत:चे एक‘कुटुंब’तयार झाले ही मोठीच वस्तुस्थिती. ‘आई’या १९९६ च्या चित्रपटापासून महेश मराठी चित्रपटाच्या निर्मिती-दिग्दर्शनात आहे.

First published on: 11-09-2012 at 04:07 IST
TOPICSमनोरंजनEntertainmentमराठी चित्रपटMarathi Movieमराठी सिनेमाMarathi Cinemaमहेश मांजरेकरMahesh Manjrekar
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Entertainment marathi cinema marathi movie mahesh manjrekar mahakutumb