‘आजची मराठी चित्रपटसृष्टी’महेश मांजरेकर या ‘नाव-युक्ती व शक्ती’भोवती बरीचशी केंद्रित आहे..महेश मांजरेकरचे स्वत:चे एक‘कुटुंब’तयार झाले ही मोठीच वस्तुस्थिती. ‘आई’या १९९६ च्या चित्रपटापासून महेश मराठी चित्रपटाच्या निर्मिती-दिग्दर्शनात आहे. ‘आई’ खरं तर ‘अवतार’ची (तोच तो राजेश खन्ना-शबाना आझमीवाला) मराठीतील ‘नायिकाप्रधान’व जमलेली आवृत्ती. महेश अशा टीका-आरोप-विश्लेषणात अडकून पडला नाही. (त्याचा ‘जिस देश में गंगा रहता है सरळ सरळ ‘एकटा जीव सदाशिव’चे भाषांतर होते.)
‘दे धक्का’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘शिक्षणाच्या आयचा घो’, ‘लालबाग परळ मुंबई झाली सोन्याची’, ‘फक्त लढ म्हणा’, ‘काकस्पर्श’ अशा यशस्वी चित्रपटांनी‘महेश मांजरेकर’ या नावाभोवतीचे ‘वलय आणि वळण’वाढवले.
यशामुळे जोडल्या गेलेल्या माणसांमुळे महेशचे‘महाकुटुंब’निश्चितपणे झाले आहे..
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा