-
बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक ए आर रहमान यांची मुलगी खतीजा आणि रियासदीनशी यांचा विवाहसोहळा काही दिवसांपूर्वीच संपन्न झाला.
-
खतीजा-रियासदीनचा रिसेप्शन सोहळा चेन्नईमध्ये आयोजित करण्यात आला होता.
-
या रिसेप्शन सोहळ्याचे आणखी काही फोटो खतीजाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.
-
हे फोटो पाहत ए आर रहमान यांनी लेकीच्या रिसेप्शनसाठी अवाढव्य केला असल्याचं दिसून येत आहे.
-
रोषणाई, अवाढव्य उभारलेला सेट पाहता लाखो रुपये खर्च या सोहळ्यासाठी करण्यात आला असल्याचं समजतं.
-
या सोहळ्याला बॉलिवूडमधील दिग्गज मंडळींनीही हजेरी लावली होती.
-
खतीजाने रिसेप्शन सोहळ्यासाठी पर्पल रंगाचा भरजरी ड्रेस परिधान केला होता.
-
तिचा या संपूर्ण ड्रेसवर आकर्षक वर्क देखील होतं.
-
तसेच खतीजाचा पती रियासदीनने काळ्या रंगाचा सुट परिधान केला होता. या रिसेप्शन सोहळ्यामध्ये नवविवाहित जोडप्याच्या लूकने सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं. (फोटो – सगळे फोटो इन्स्टाग्राम)

‘झी मराठी’च्या नायिकेने दिली प्रेमाची कबुली; होणार ऐश्वर्या व अविनाश नारकरांची सून, ‘लग्न झालंय का?’ विचारताच म्हणाली…