-
सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर सध्या लंडनमध्ये सुट्टी एण्जॉय करताना दिसत आहेत.
-
दोघांनीही इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे लंडन ट्रिपदरम्यानचे फोटो शेअर केले आहेत.
-
सिद्धार्थने त्याचा वाढदिवसही लंडनमध्येच साजरा केला.
-
काही दिवस लंडन ट्रिपचा आनंद घेणार असल्याचं मितालीने इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून सांगितलं होतं.
-
लंडनमधील दोघांचाही स्टायलिस्ट लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
-
मितालीने लंडनमधील तिचे स्टायलिस्ट लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
तसेच सिद्धार्थ देखील लंडनमध्ये फोटोशूटचा आनंद घेत आहे.
-
खरं तर भटकंती हा सिद्धार्थ-मितालीचा आवडीचा विषय आहे.
-
दोघंही कामामधून निवांत वेळ मिळाला की नवनवीन ठिकाणी जातात. सध्या तरी त्यांच्या लंडन ट्रिपची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. (फोटो – सगळे फोटो इन्स्टाग्राम)

‘झी मराठी’च्या नायिकेने दिली प्रेमाची कबुली; होणार ऐश्वर्या व अविनाश नारकरांची सून, ‘लग्न झालंय का?’ विचारताच म्हणाली…