Shilpa Shetty made over Rs 45 cr on her Rs 6 cr investment in baby care brand : अभिनेत्री शिल्पा शेट्टी उत्तम अभिनेत्री असण्याबरोबरच बिझनेस वूमनदेखील आहे. मुंबईतील महागड्या रेस्टॉरंटची मालकीण असलेल्या शिल्पाने एका कंपनीत गुंतवणूक केली होती. फक्त ६ कोटींची गुंतवणूक करून शिल्पाला ४५ कोटींचा नफा झाला आहे. यासह मालिका विश्वातील व चित्रपटसृष्टीतील सर्व अपडेट्स जाणून घ्या एका क्लिकवर…

Live Updates

Entertainment News Today : मनोरंजन न्यूज अपडेट

20:09 (IST) 17 Apr 2025

६ कोटींच्या गुंतवणुकीवर शिल्पा शेट्टीने कमावले ४५ कोटी; म्हणाली, "मी पैशासाठी कोणत्याही…"

Shilpa Shetty on investment in baby care brand: आठ वर्षांपूर्वी ३५ कोटींच्या कंपनीची आता 'इतकी' आहे किंमत; कंपनीचे नाव काय? घ्या जाणून... ...सविस्तर वाचा
19:08 (IST) 17 Apr 2025

"मी त्याला ३६ तास…", शाहरुख खानची पहिली नायिका रेणुका शहाणेंना आलेला 'असा' अनुभव; म्हणाल्या, "तो महिलांबरोबर…"

Renuka Shahane on Shah Rukh Khan: रेणुका शहाणे बॉलीवूडच्या किंग खानबद्दल काय म्हणाल्या? ...वाचा सविस्तर
18:26 (IST) 17 Apr 2025

"पहिले तुझे आई-वडील त्यानंतर…", घटस्फोटाच्या कमेंटवर भडकली सोनाक्षी सिन्हा, ट्रोलरला सडेतोड उत्तर देत म्हणाली…

ट्रोलरला सोनाक्षी सिन्हानाने दिलेलं उत्तर पाहून चाहते करतायत कौतुक; नेमकं काय घडलंय? जाणून घ्या... ...सविस्तर वाचा
18:25 (IST) 17 Apr 2025

ब्रेकअपच्या दोन वर्षांनी 'ही' लोकप्रिय जोडी पुन्हा एकत्र, चाहत्यांचा आनंद गगनात मावेना, नेमकं कारण काय?

ब्रेकअपच्या दोन वर्षांनी लोकप्रिय जोडपे पुन्हा एकत्र, कारणही आहे खूपच खास, जाणून घ्या... ...सविस्तर वाचा
18:09 (IST) 17 Apr 2025

Shilpa Shetty Investment : शिल्पा शेट्टीला ४५ कोटींचा परतावा

Shilpa Shetty made over Rs 45 cr on her Rs 6 cr investment in baby care brand - बेबी प्रोडक्ट कंपनी ममाअर्थमध्ये गुंतवणूक करणारी अभिनेत्री शिल्पा शेट्टी मालामाल झाली आहे. आठ वर्षांपूर्वी जेव्हा कंपनीचे मूल्य केवळ ३५ कोटी रुपये होते तेव्हा शिल्पाने त्यात गुंतवणूक केली होती. शिल्पाने फक्त ६ कोटी रुपये गुंतवले होते, आता तिला गुंतवणूकीतून तब्बल ४५ कोटींचा परतावा मिळाला आहे.

17:54 (IST) 17 Apr 2025

बिग बॉस फेम अभिनेत्रीने ३२ व्या वर्षी केलं दुसरं लग्न, 'इतक्या' वर्षांनी मोठा आहे पती, लग्नाचे फोटो आले समोर

Priyanka Deshpande Wedding: अभिनेत्री प्रियंका देशपांडेने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ ...वाचा सविस्तर
17:39 (IST) 17 Apr 2025

"अंगाला शेण आणि गोमूत्राचा वास यायचा….", सिंघममधील मराठमोळ्या अभिनेत्याला फूटपाथवर झोपावं लागलेलं; खुलासा करत म्हणाले, "मी मरेन…"

Ashok Samarth on his Hard Times: "९० रुपये २५ पैसे चिल्लर...", लोकप्रिय अभिनेते म्हणाले... ...वाचा सविस्तर
16:34 (IST) 17 Apr 2025

करण जोहरने औषधं घेऊन नाही, तर 'असे' कमी केले वजन; रुटीन सांगत म्हणाला, "माझी रक्ताची पातळी…"

कमी वजनाबद्दल आणि प्रकृतीबद्दल करण जोहरने स्वत: दिली माहिती, सांगितलं नेमकं कारण ...वाचा सविस्तर
16:28 (IST) 17 Apr 2025

८०० कोटी कमावणारा 'छावा' OTTवर 'नादानियां'ला टाकू शकला नाही मागे, एका आठवड्यात किती व्ह्यूज मिळाले? वाचा...

Chhaava on OTT : छावाला पहिल्या आठवड्यात ओटीटीवर कसा प्रतिसाद मिळाला? जाणून घ्या ...अधिक वाचा
14:23 (IST) 17 Apr 2025

"मी अजूनही डोक्यावर पदर घेते", लग्नानंतरच्या रूढींबद्दल रेणुका शहाणेंचं भाष्य, म्हणाल्या, "बऱ्याच वर्षांपासून…"

रेणुका शहाणेंचं लग्नानंतरच्या बदललेल्या रूढी आणि मूल्यांबद्दल भाष्य, म्हणाल्या... ...सविस्तर वाचा
14:17 (IST) 17 Apr 2025

सागरिका घाटगे व झहीर खानच्या नात्याबद्दल समजताच अभिनेत्रीच्या वडिलांनी केलेली 'ही' गोष्ट; अभिनेत्री खुलासा करीत म्हणालेली…

Sagarika Ghatge on interfaith marriage with Zaheer Khan: सागरिका घाटगे म्हणालेली, " माझं संपूर्ण आयुष्य..." ...सविस्तर वाचा
13:59 (IST) 17 Apr 2025

सुनील शेट्टींनी जावयाबरोबर मिळून विकत घेतली ७ एकर जमीन; ठाणेजवळील जमिनीची किंमत आहे तब्बल 'इतके' कोटी

Suniel Shetty and K L Rahul buy land: सुनिल शेट्टींनी जमीन विकत घेताना ६८. ९३ लाख भरली स्टॅम्प ड्युटी ...अधिक वाचा
13:30 (IST) 17 Apr 2025

अलका याज्ञिक यांनी मुंबईत खरेदी केले तब्बल 'इतक्या' कोटींचे अपार्टमेंट

लोकप्रिय गायिका अलका याज्ञिक आणि मुलगी सायशा कपूर यांनी मुंबईतील अंधेरी पश्चिम येथे ११.५ कोटी रुपयांचे अपार्टमेंट विकत घेतले आहे. २२९७ चौरस फूटमधील ही मालमत्ता ओबेरॉय स्काय हाइट्समध्ये आहे. अलका याज्ञिक याच इमारतीत राहतात.

13:15 (IST) 17 Apr 2025

प्रसिद्ध अभिनेत्याने गुपचूप नोंदणी पद्धतीने उरकलं लग्न, १४ दिवसांनी शेअर केले खास Photos

Ashish Verma Wedding Photos : 'आर्टिकल 15' फेम अभिनेत्याच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का? ...सविस्तर वाचा
12:29 (IST) 17 Apr 2025

"तिचं लग्न झालं तेव्हा रडलो…", बॉलीवूडच्या धकधक गर्लबद्दल प्रसिद्ध अभिनेता म्हणालेला…

Bollywood actor cried when Madhuri Dixit got married: बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्याबद्दल लोकप्रिय अभिनेता काय म्हणाला? ...सविस्तर बातमी
11:40 (IST) 17 Apr 2025

गश्मीर महाजनी स्वतःच्याच 'या' सुपरहिट सिनेमाच्या दुसऱ्या भागात दिसणार नाही; कारण सांगत म्हणाला….

Gashmeer Mahajani On his Marathi superhit film: गश्मीर महाजनी नेमकं काय म्हणाला? घ्या जाणून… ...अधिक वाचा
11:29 (IST) 17 Apr 2025

"मोदीजींनी भारतातील जातव्यवस्था संपवली", अनुराग कश्यपची 'फुले' सिनेमाच्या वादावर खोचक पोस्ट

Anurag Kashyap on Phule Movie Controversy : फुले चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं आहे. ...सविस्तर बातमी
11:29 (IST) 17 Apr 2025

"मोदीजींनी भारतातील जातव्यवस्था संपवली", अनुराग कश्यपची 'फुले' सिनेमाच्या वादावर खोचक पोस्ट

Anurag Kashyap on Phule Movie Controversy : फुले चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं आहे. ...सविस्तर बातमी
09:44 (IST) 17 Apr 2025

आलिया भट्टच्या २ वर्षाच्या लेकीने बनवले आईसाठी जेवण; अभिनेत्री म्हणाली, "माझ्या आवडत्या शेफने…"

Alia Bhatt shares seven course meal Photo: सोशल मीडियावर फोटो शेअर करीत आलिया भट्ट म्हणाली… ...सविस्तर वाचा
09:24 (IST) 17 Apr 2025

स्टार प्रवाहच्या 'या' मालिकेत काम मिळाल्यावर मराठी अभिनेत्रीने सातारा सोडलं, पाहा Photos

Marathi Actress Madhuri Pawar Shifted to Mumbai : अभिनेत्रीने 'रानबाजार' या सीरिजमध्ये केलं होतं काम ...अधिक वाचा
08:26 (IST) 17 Apr 2025

Soha Ali Khan Kunal Kemmu : आंतरधर्मीय लग्नाबद्दल सोहा अली खान म्हणते...

Soha Ali Khan on Interfaith wedding with Kunal Kemmu : "आता मला त्रास होत नाही. पण एक मजेशीर गोष्ट म्हणजे मी जेव्हा एखादी गोष्ट पोस्ट करते तेव्हा लोक माझ्या धर्मावर कमेंट करू लागतात. कारण मी हिंदू कुटुंबात लग्न केले आहे, माझ्या आईचे आडनाव हिंदू आहे आणि तिने मुस्लीम व्यक्तीशी लग्न केलं आहे. मी दिवाळीला काहीतरी पोस्ट केलं तर ते विचारतात की तू किती रोजे ठेवले आहेस, जर मी होळीची पोस्ट टाकली तर तू कशी मुस्लीम आहेस, असं मला विचारलं जातं,” असं सोहा अली खान म्हणाली.

soha ali khan kunal khemu

सोहा अली खानने तिच्या व कुणाल खेमूच्या आंतरधर्मीय लग्नावरून होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल व्यक्त झाली आहे.