Entertainment Updates Today 21 April 2025 : बॉलीवूड तसंच दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री ज्योतिका सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे. ज्योतिका नुकतीच देवदर्शनाला गेली होती. तिने पती सूर्यासोबत कामाख्या देवी आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराला भेट दिली. या भेटीचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
ऐश्वर्या राय बच्चनने तिच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शेअर केलेली पोस्ट चर्चेत आहे. अभिनेत्रीने पती अभिषेक बच्चन व लेक आराध्याबरोबरचा एक फोटो पोस्ट केला आहे. काही दिवसांपासून त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा होत होत्या. याच दरम्यान, या जोडप्याला एकत्र पाहून चाहत्यांना आनंद झाला आहे.
Entertainment News Today 21 April 2025 : मनोरंजन बातम्या अपडेट्स
सलमान खानचा फोन आला अन्…; महेश मांजरेकर बॉलीवूडच्या भाईजानबद्दल म्हणाले, "तो मला म्हणाला की…"
'लक्ष्मी निवास' मालिकेतील जयंतचा फिटनेस मंत्रा काय आहे? अभिनेता म्हणाला, "मी दोन-तीन वाजेपर्यंत…"
"बाहेरच्यांशी मराठीवरुन भांडण्यापेक्षा आपल्या आत…", लोकप्रिय लेखक क्षितिज पटवर्धनच्या 'त्या' पोस्टनं वेधलं लक्ष, म्हणाला…
भारतातील सर्वाधिक महागडा दिग्दर्शक, शाहरुख खान-सलमान खान यांच्यापेक्षाही जास्त घेतो मानधन; कोण आहे तो?
"हे आज जात, धर्म शिकवायला आले...", राजेश्वरी खरातची ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याबाबत पहिली प्रतिक्रिया
'पुष्पा'नंतर अल्लू अर्जुनचा अॅटलीबरोबर नवीन चित्रपट, वेगळ्याच रुपात दिसणार दाक्षिणात्य स्टार, लवकरच शूटिंग होणार सुरू
एकीकडे आदित्य पारूसमोर त्याचे प्रेम व्यक्त करणार तर दुसरीकडे गुरूजींचा इशारा…; 'पारू' मालिकेत पुढे काय घडणार? वाचा
ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनबरोबर साजरा केला लग्नाचा १८ वा वाढदिवस; अभिनेत्रीने शेअर केलेला फोटो पाहिलात का?
"तो मतांच्या आधारे जिंकलाच नाही", 'बिग बॉस १८' फेम रजत दलालचं करणवीर मेहराबद्दल वक्तव्य, म्हणाला…
'फँड्री' फेम राजेश्वरी खरातने बदलला धर्म? 'तो' फोटो शेअर करत म्हणाली...
"लाज वाटली पाहिजे", दिशा पाटनीची बहीण बाळाला बेवारस सोडून देणाऱ्यांवर भडकली; खुशबूने शेअर केला व्हिडीओ
'या' कारणामुळे सुकन्या मोनेंनी मागितली वैभव मांगलेंची माफी, म्हणाल्या, "समस्त महाराष्ट्राला कळलं पाहिजे की…"
लग्नाच्या वाढदिवसानिमित्त ऐश्वर्या राय बच्चनची पोस्ट
Aishwarya Rai Bachchan Latest Post : अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने इन्स्टाग्रामवर केलेली पोस्ट चर्चेत आहे. तिने तिच्या लग्नाच्या १८ व्या वाढदिवसानिमित्त पती अभिषेक व लेक आराध्याबरोबरचा एक फोटो पोस्ट केला आहे. तिने फोटोला व्हाइट हार्ट इमोजी कॅप्शन दिलं आहे.
https://www.instagram.com/p/DIrV2gkyDIo/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
…म्हणून वयाच्या १८व्या वर्षी उषा नाडकर्णींना आईनं काढलं होतं घराबाहेर, ज्येष्ठ अभिनेत्री प्रसंग सांगत म्हणाल्या, "माझे कपडे फेकून दिले अन्…"
…म्हणून वयाच्या १८व्या वर्षी उषा नाडकर्णींना आईनं काढलं होतं घराबाहेर, ज्येष्ठ अभिनेत्री प्रसंग सांगत म्हणाल्या, "माझे कपडे फेकून दिले अन्…"
"भारताला आनंद शिंदे अजून ऐकायचे आहेत…", उत्कर्ष शिंदेची वडिलांच्या वाढदिवसानिमित्ताने खास पोस्ट, म्हणाला, "तुम्ही एव्हरग्रीन…"
"माझ्या हसण्यावरून…", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम ईशा डेला केलेले ट्रोल; अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली, "एवढं घाणेरडं…"
Kesari Chapter 2 च्या कमाईत रविवारी मोठी वाढ, पण चित्रपटाचं एकूण कलेक्शन फक्त 'इतके' कोटी
ब्राह्मण कुटुंबातील असूनही दोन लग्नं का केली? दिग्गज अभिनेते म्हणाले, "मी प्रभू श्रीरामांच्या मार्गावर चालत नाही…"
अभिनेत्री ज्योतिकाचा कोल्हापूरमधील फोटो
अभिनेत्री ज्योतिकाने पती सूर्याबरोबर कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेतले. तसेच कामाख्या येथेही तिने दर्शन घेऊन पूजा केली. तिच्या देवदर्शनाचे फोटो तिने शेअर केले आहेत.