Entertainment News Updates 15 May : मनोरंजन क्षेत्रात सध्या केतकी चितळेने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट लिहून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर विखारी टीका केली आहे. त्यानंतर सीमा खान आणि सोहेल खान यांनी लग्नाच्या तब्बल २४ वर्षांनंतर एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांनीही न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आहे. तर दुसरीकडे प्रवीण तरडे लिखित आणि दिग्दर्शित ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. याशिवाय औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेणाऱ्या अकबरुद्दीन ओवेसींचे रवीना टंडनने समर्थन केल्याच्या चर्चा सुरु आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
बॉलिवूडची धकधक गर्ल अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या वाढदिवसानिमित्त तिचे पती डॉक्टर श्रीराम नेने यांनी तिला अनोख्य अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजला. हा चित्रपट १९९० मध्ये काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारांवर आधारित आहे. चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेल्या सत्य परिस्थितीमुळे अनेक वाद निर्माण झाले. आता एका कार्यक्रमानिमित्त दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी मोठं विधान केलं आहे.
दीपिका पदुकोण सध्या तिच्या नव्या लूकमुळे चर्चेत आहे. तिचा हा लूक पाहून अनेकांनी विविध कमेंट्स केल्या आहेत.
'रेगे', 'ठाकरे' असे ज्वलंत, संवेदनशील विषय हाताळणारे दिग्दर्शक अभिजित पानसे पुन्हा एकदा एक नवीन विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाले आहेत. 'रानबाजार' असे नाव असलेल्या या भव्य वेबसिरीजची निर्मिती प्लॅनेट मराठी, अ व्हिस्टास मीडिया कॅपिटल कंपनीने केली असून नुकतेच या वेबसीरिजचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. सत्य घटनांच्या संदर्भांवर आधारित या वेबसिरीजमध्ये आजवर कधीही न पाहिलेली गोष्ट पाहायला मिळणार आहे.
बॉलिवूडमधील घराणेशाही, मानधनावरून निर्माण होणारे वाद या सगळ्या विषयांवर यापूर्वीही कंगना रणौतने आपलं मत मांडलं आहे. सध्या ती तिच्या आगामी ‘धाकड’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. पण आपल्या चित्रपटाचं बॉलिवूडकरांना कौतुक नाही म्हणत तिने आता अक्षय कुमार आणि अजय देवगणवर निशाणा साधला आहे.
एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी, खासदार इम्तियाज जलील, वारीस पठाण यांनी कार्यकर्त्यांसह खुलताबाद येथील औरंगजेबच्या कबरीचे दर्शन घेतले. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. यावरुन आता बॉलीवूड अभिनेत्री रवीना टंडनने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत यावर तिची प्रतिक्रिया दिली आहे.
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा धाकटा भाऊ सोहेल खान आणि त्याची पत्नी सीमा खान यांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला असून घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. बॉलीवूड अभिनेत्री हुमा कुरेशीचे एक जुने वक्तव्य या जोडप्याचे विभक्त होण्याच्या बातम्यांदरम्यान चर्चेत आले आहे. यावेळी सोहेल आणि तिच्या विषयी सुरु असलेल्या अफवांवर तिने वक्तव्य केले होते.
बॉलिवूडची धकधक गर्ल अभिनेत्री माधुरी दीक्षितचा आज १५ मे वाढदिवस आहे. माधुरी दीक्षितचे आजही लाखो चाहते आहेत. माधुरीने लग्न केले त्या दिवशी हजारो लोकांची स्वप्न ही तुटली. माधुरीने डॉक्टर श्रीराम नेने यांच्याशी लग्न केले. मात्र, लक्ष वेधणारी गोष्ट ही आहे की लग्ना आधी माधुरीच्या लोकप्रियतेबद्दल श्रीराम यांना काही माहित नव्हते. कारण त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये आलेल्या कलाकारांना श्रीराम यांनी ओळखले नव्हते. माधुरीने एका मुलाखतीत हा खुलासा केला होता.
बॉलिवूडच्या श्रीमंत दिग्दर्शकांच्या यादीमध्ये एकमेव महिला दिग्दर्शक आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शकांची संपत्ती नक्की किती आहे यावर एक नजर टाकुया.
मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाबाबत शाहरुख खानचा लेक आर्यन खानचं नाव समोर आलं होतं. त्यानंतर आर्यन बराच काळ वादाचा विषय ठरला होता. इतकंच नव्हे तर त्याने लाइमलाईट, सोशल माध्यमांपासून दूर राहण्याचं ठरवलं. बराच काळ सोशल मीडियापासून दूर राहणारा आर्यन आता पुन्हा एकदा इन्स्टाग्रामवर सक्रिय झाला आहे.
एकाच वेळी दोन ते तीन चित्रपटांवर काम करणं अक्षय कुमारला उत्तम जमतं. इतकंच नव्हे तर कोविडच्या काळात देखील त्याच्याकडे हिंदी चित्रपटांची रांग लागली होती. अक्षय कोविड काळात आपल्या चित्रपटांची तयारी करत असताना त्याला करोनाची लागण देखील झाली होती. यावर उपचार करत तो बरा झाला. पण आता पुन्हा एकदा त्याला करोनाची लागण झाली आहे.