-
बॉलिवूडची धकधक गर्ल अभिनेत्री माधुरी दीक्षितचा आज १५ मे वाढदिवस आहे.
-
याचनिमित्त माधुरीचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी तिला खास अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
-
वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना आपल्या पत्नीचं त्यांनी तोंड भरून कौतुक सुद्धा केलं.
-
दोघंही एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतात.
-
त्यांच्या फोटोंना नेटकऱ्यांची पसंती देखील मिळते.
-
तसेच डॉ. नेने देखील आपल्या पत्नीचं कौतुक अगदी खुलेपणाने करताना दिसतात.
-
बरेच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर १७ ऑक्टोबर १९९९ साली या सेलिब्रिटी कपलने लग्न करण्याचा निर्णय घेतला.
-
आता त्यांना दोन मुलं देखील आहेत.
-
लग्नाला २० वर्ष होऊन गेली तरी त्यांच्या नात्यामधील प्रेम काही कमी झालेलं नाही. (फोटो – सगळे फोटो इन्स्टाग्राम)

पुणे पोलिसांकडून अचानक नाकाबंदी; तीन हजार वाहनचालकांची तपासणी; ७२ वाहने जप्त